PFRDA मध्ये भरती

नमस्कार मित्रांनो pension fund regulatory and devlopment authority  PFRDA  ने भरतीची जाहिरात काढली आहे.  यामध्ये 22 जागांसाठी भरती आहे.  तर आज आपण या भरतीबद्दल पूर्ण माहिती घेऊया. तर ही माहिती काळजीपूर्वक आणि पूर्ण वाचा अशी विनंती.

मित्रांनो  pension fund regulatory and devlopment authority  PFRDA दिलेल्या जाहिरातीमध्ये सांगितले आहे . की ते असिस्टंट मॅनेजर ऑफिसर ग्रेडच्या 22 पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहेत .

यामध्ये मुख्यता असिस्टंट मॅनेजर साठी 15 जागा

फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर साठी 2 जागा

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर साठी 1 जागा

रिसर्च ऑफिसर साठी 1 जागा

निघेल ऑथोरिटी साठी 1 जागा आणि

ऑफिशियल लांग्वेज साठी1 जागा अशा एकूण 22 जागांसाठी भरती घेणार आहे.

या सर्व जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्षे असावे.  यामध्ये एससी एसटी SC/ST कॅटेगिरी साठी5  वर्षांची सूट आहे . आणि ओबीसी OBC  साठी तीन वर्षांची सूट आहे.

मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

शैक्षणिक पात्रता आणि इतर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?