नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे . भारतातील नामवंत कंपनी पावर फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड pfcl यांनी . काही पदांची भरती काढली आहे. तर आज आपण या भरतीबद्दल संपूर्ण माहिती घेऊ.
मित्रांनो पावर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड power finance corporation limited PFCL . ही एक cpse कंपनी आहे . जी वेगवेगळ्या पॉवर सेक्टर (power sector ) कंपन्यांसाठी फायनान्शिअल सपोर्ट करते. या कंपनीने 6 वेगवेगळ्या पदांसाठी अनेक जागांची भरती काढली आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
PFCL RECRUITMENT अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
किती आहेत जागा
मित्रांनो यामध्ये असिस्टंट ऑफिसर या पदासाठी चार जागा आहेत . dpt ऑफिसर या पदासाठी दोन जागा आहेत . असिस्टंट मॅनेजर या पदासाठी दोन जागा आहेत. असिस्टंट मॅनेजर फायनान्स या पदासाठी सात जागा आहेत. आणि असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी सात जागा आहेत.
किती असेल पगार
किती असेल पगार मित्रांनो वरील सर्व पदांसाठी . कमीत कमी 30000 रुपये ते जास्तीत जास्त 180000 रुपयापर्यंत पगार असणार आहे.
वयोमर्यादा
वरील सर्व पदांसाठी कमीत कमी वय 25 वर्ष ते 34 वर्ष यामध्ये असावे.
शैक्षणिक अट
असिस्टंट ऑफिसर या पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेले असावे . आणि एक वर्षाचा HR चा डिप्लोमा केलेला असावा .
DPT ASSISTANCE OFFICER पदासाठी सिविल आणि इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग चा कोर्स केलेला असाव .
ASSISTANCE MANAGER पदासाठी BE/BTECH ,CS/IT केलेली असावी .
असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी बी इ किंवा बी टेक केलेले असाव. उमेदवाराने बी किंवा बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन, कम्युनिकशन, टेलिकम्युनिकेशन, पावर या विषयातून केलेले असावे.
Leave a Reply