Petrol

घरबसल्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलवर इंडियन ऑइल वन मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल इंडियन ऑइल वन एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तिथे आपल्या शहरांचा आर एस पी आर नंबर टाकू शकता आणि आर एस पी आर नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ताजे पेट्रोल आणि दरांचे भाव डिझेलचे भाव पाहायला मिळतील यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या दैनंदिन किमतीत दररोज सकाळी सहा वाजता बदल केले जातात दिवसभर तुमच्या शहरात पेट्रोल डिझेलच्या सुचक किमती मिळवण्यासाठी तुम्हाला एक मेसेज करावा लागेल त्यासाठी आरएसपी नंबर टाकायचा आहे स्पेस द्यायचा आहे डीलर कोड ऑफ पेट्रोल पंप पेट्रोल पंप चा डीलर कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर 92 259 92 259 या नंबरवर एसएमएस करा त्यानंतर तुम्हाला लगेच पेट्रोल आणि डिझेलचे त्याचे भाव पाहायला मिळतील

एक माहितीसाठी तुम्ही 1800-2333-5 या टोल फ्री क्रमांक वर फोन सुद्धा करू शकता

× How can I help you?