alt petrol diesel price today

petrol diesel price today मोबाईलवर मिळणार पेट्रोल आणि दिसेल चे भाव

petrol diesel price today नमस्कार मित्रांनो राज्य पातळीवर आकारण्यात येणाऱ्या taxes करामुळे . वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत .आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही SMS माध्यमातून रोज तपासून घेऊ शकता. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

भारतीय तेल कंपन्याकडून दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर  petrol diesel price  today अपडेट केले जातात.  देशात तेलाचे दर बराच काळ स्थिर आहेत.  पण तरीही पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करण्यापूर्वी त्यांची किंमत जाणून घेणे चांगले असते. आज आम्ही तुम्हाला सांगतो एक छोटी प्रक्रिया.  ज्याद्वारे तुम्ही स्वतः पेट्रोल किंवा डिझेलचे ताजी किंमत जाणून घेऊ शकता.

Indian oil one app for mobile download here

वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या  crude oil आधारे.  तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल डिझेलचे दर ठरवतात . Indian oil , Bharat petroleum आणि Hindustan petroleum  तेल कंपन्या. दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करत असतात . मात्र तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बराच काळ कोणतेही बदल केलेला नाहीये.

मोबाईलवर एसएमएस द्वारे पेट्रोल आणि डिझेलचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आज जर तेलाचे भाव पाहिजे झाले तर . आज दिल्लीत  पेट्रोलचा भाव 101.84 प्रति लिटर तर डिझेल 89.7 रुपयांना मिळत आहे.  याशिवाय कोलकात्यामध्ये पेट्रोलचे भाव 92 पॉईंट 76 रुपये आहे तर डिझेलचा भाव १०६.३ रुपये प्रति लिटर आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?