alt personal loan

personal loan LIC देणार वैयक्तिक कर्ज

personal loan :- नमस्कार मित्रांनो तुम्ही आपल्याला जेव्हा जेव्हा कर्जाची गरज असते. तर आपण जास्त करून बँकेकडे जात असतो . पण आज आपण बँकेकडून कर्ज न घेता एकदम सोप्या पद्धतीने कर्ज कसे घ्यावे.  याबद्दल माहिती घेणार आहोत.

कर्ज घेण्याचे अनेक प्रकार आहेत आणि जास्त करून आपण बँकेकडूनच कर्ज घेत असतो. पण आपल्याला LIC life insurance corporation limited  सुद्धा कर्ज देते.  त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया . जर तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर तुम्ही याद्वारे वैयक्तिक कर्ज personal loan घेऊ शकता. याची सगळ्यात खासबाप म्हणजे हे कर्ज तुम्हाला अत्यंत कमी व्याजदरात मिळू शकते.  यासाठी तुम्हाला  कुठेही जाण्याची गरज नसते.  तुम्ही घरबसल्या ऑनलाइन कर्जासाठी अर्ज करू शकता.

PGCIL RECRUITMENT मध्ये 950 पदांची भरती 

  1. एलआयसी पॉलिसीवर वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  2. आणि यासाठी तुमचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त असणे असे आवश्यक आहे.
  3. तसेच तुम्ही किमान तीन महिन्यासाठी प्रीमियम भरलेला असणे आवश्यक आहे.
  4. परंतु हे कर्ज फक्त त्या ग्राहकांनाच मिळू शकते ज्यांच्याकडे एलआयसीची अडौंटमेंट पॉलिसी आहे.
  5. अशी कर्ज प्रणाली केवळ ऍडमेंट पॉलिसी अंतर्गत adornment पॉलिसी म्हणजे .
  6. अशी पॉलिसी जात रक्कम पॉलिसीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर किंवा मृत्यूनंतरच दिली जाते.
या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करावे.

 

  1. नंतर तुम्हाला समोर एक पेज ओपन होईल.
  2. ते तुम्हाला ऑनलाईन लोन ऑनलाइन पर्सनल लोन या ऑप्शन वर मिळेल तेथे क्लिक करावे
  3. तो कस्टमर पोर्टल या ऑप्शन वर क्लिक करावे.
  4. येथे तुमचा युजर आयडी डेट ऑफ बर्थ आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करू शकता.
  5. यानंतर ज्या पॉलिसीवर कर्ज घ्यायचे आहे ती पॉलिसी निवडायची आहे.
  6. अशा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होण्यासाठी फक्त पाच दिवसाचा कालावधी लागतो.
  7. आणि त्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
  8. एलआयसीच्या पॉलिसीवर तुम्हाला किमान सहा महिन्यासाठी कर्ज मिळू शकते.
  9. एलआयसी पॉलिसी वरील कर्जासाठी तुमच्याकडे आधार कार्ड,  मतदान कार्ड,  पासपोर्ट साईज फोटो,  पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
  10. तसेच  उत्पन्नाच्या पुराव्यासाठीbank statment
  11. pay slip  आवश्यक आहे.
  12. या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला पॉलिसीद्वारे कर्ज मिळू शकते.

personal loan LIC देणार वैयक्तिक कर्ज
land on lease जमीन भाडेतत्वावर देऊन कमवा वार्षिक 75 हजार रुपये
jilha parishad मध्ये 22 हजार पदांची भरती
saffron farming महाराष्ट्रात केसर शेती करण्यासाठी संपूर्ण माहिती


Posted

in

by

Comments

One response to “personal loan LIC देणार वैयक्तिक कर्ज”

  1. […] personal loan LIC देणार वैयक्तिक कर्ज PGCIL RECRUITMENT मध्ये 950 पदांची भरती land on lease जमीन भाडेतत्वावर देऊन कमवा वार्षिक 75 हजार रुपये jilha parishad मध्ये 22 हजार पदांची भरती saffron farming महाराष्ट्रात केसर शेती करण्यासाठी संपूर्ण माहिती IOCL recruitment Nov 2022 मध्ये 10 वी पास साठी मोठी भरती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?