pay matrix :- नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. याबद्दल आपण आधीच माहिती घेतलेली आहे . आज आपण पाहणार आहोत DA मध्ये झालेल्या वाडीमुळे आपला पगार किती वाढणार आहे. आणि आपल्या एकूण पगारात किती बदल झाला आहे. याबद्दल माहिती घेणार आहोत.
मित्रांनो केंद्र सरकारने ( central government ) DA मध्ये 4% वाढ करून . हा वाढलेला दिवाळी अगोदर देण्याचे घोषित केले आहे . सातव्या वेतन आयोगातील (7th pay commission ) प्रत्येक विभागा नुसार pay matrix तयार करण्यात आला आहे . वेतन मॅट्रिक्स मध्ये विविध वेतन श्रेणी स्तर आहेत . त्या सर्वांचा पगार वेगवेगळ्या आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला . त्यानंतर त्यांच्या वेतन रचनेत बदल करण्यात आला होता.
👉👉38 % DA सह किती मिळणार पगार येथे पहा👈👈
नवीन वेतन श्रेणीमध्ये एकूण पगार सुमारे 38% वाढला आहे. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने त्यात डीए जोडण्याची सुरुवात केली . त्यामुळे पगारात आणखी त्याच्या वेतनाच्या मॅट्रिकनुसार कोणताही कर्मचारी त्यांच्या पगाराचे कॅल्क्युलेशन करू शकतो.
6th वेतन आयोगात pay level एन्ट्री लेवल वरील मूळ वेतन साथ हजार रुपये pay band 5200 , grade pay १८०० , होते तर डीए हा 125% मिळत होता . याचा अर्थ basic pay पेक्षा अधिक डीए मिळत होता. आणि कपातील सह कर्मचाऱ्यांना महिन्याला 14757 रुपये मिळत होते . परंतु सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मासिक सकल वेतनात मोठी वाढ झाली . डीए पुन्हा शून्य करण्यात आला सध्या कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता मिळत आहे. जो जुलै 2022 पासून लागू झाला आहे.
सहाव्या वेतन आयोगामध्ये ज्यांचा basic pay 7000 रुपये होता . त्यांचा बेसिक पगार डायरेक्ट 18 हजार रुपये झाला होता. अशाप्रमाणे सर्वांची वेतन बदलली होती.
pay मॅट्रिक्सच्या आधारावर पगार ठरवला जातो. नव्या वेतन आयोगामध्ये paymatrix fitment factor जोडला होता. प्रारंभिक स्तरावरील कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरच्या आधारे 2.57 पट पगार मिळतो . म्हणजे ते मॅट्रिक्स मध्ये level 01 वर बेसिक 18 हजार रुपये दरमहा आहे. तर level 18 वर ते 2.5 लाख रुपये आहे. ही व्यवस्था 01 January 2016 पासून सुरू करण्यात आली होती.
Leave a Reply