alt param vir chakra

param vir chakra विजेत्याची संपूर्ण माहिती

param vir chakra :- नमस्कार मित्रांनो भारताचे सर्वोच्च सैन्य अलंकार म्हणून संबोधला जाणारा. परमवीर चक्र या पुरस्काराबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो हा पुरस्कार युद्ध चालू असताना जवानांनी केलेल्या वीरता पूर्वी आणि विशिष्ट कार्याबद्दल केल्याबद्दल दिला जातो. परमवीर चक्र या शब्दाचा अर्थ शेवटच्या वीरांचेचा कसा केला जातो .आणि हा पुरस्कार विशिष्ट वीरतेचे कार्य केल्याबद्दल दिला जातो .आतापर्यंत फक्त आणि फक्त 21 जणांना 21 वीर सैनिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

परमवीर चक्र param vir chakra दिले गेलेल्या वीरांची नावांची यादी पाहूया मित्रांनो सर्वात प्रथम हा पुरस्कार मेजर सोमनाथ शर्मा यांना देण्यात आला होता. मेजर सोमनाथ शर्मा हे कुमाऊ रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. त्यांना हा पुरस्कारbattle of badgam बॅटल ऑफ बडगाम मध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल देण्यात आला होता. त्यांना हा पुरस्कार तीन नोव्हेंबर 1947 रोजी देण्यात आला.

  1. नायक जगन्नाथ जदुनाथ सिंग नाईक जदुनाथ सिंग हे राजपूत रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांना हा पुरस्कार भारत पाकिस्तान युद्ध 1947 मध्ये झालेल्या युद्धामध्ये देण्यात आला होता. विशिष्ट कामगिरीबद्दल देण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना 6 फेब्रुवारी 1948 रोजी देण्यात आला.
  2. सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे हे बॉम्बे संपल्स bombay sappers मध्ये कार्यरत होते. त्यांना सुद्धा भारत-पाक युद्ध 1947 च्या युद्धामध्ये विशिष्ट कामगिरीबद्दल देण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार 8 एप्रिल 1948 रोजी देण्यात आला.
  3. CHM पेरू सिंग हे राजपुताना रायफल्स मध्ये कार्यरत होते. त्यांनी सुद्धा भारत-पाक युद्ध 1947 च्या युद्धामध्ये विशिष्ट कामगिरी केली होती. त्याबद्दल त्यांना 17 ऑगस्ट 17 जुलै 1948 रोजी हा पुरस्कार देण्यात आला.
  4. lance nayak करम सिंग हे सिक रेजिमेंटsikh regiment मध्ये कार्यरत होते. 1947 च्या indo-pak war मध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना 13 ऑक्टोबर 1948 रोजी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
talathi bharti मार्च आगोदर होणार तलाठी भरती

5.  कॅप्टन गुरुबचन सिंग  हे 1st gorkha कार्यरत होते. त्यांनी kango crissis मध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 05 डिसेंबर 1961 रोजी देण्यात आला आहे.

6. मेजर धनसिंग थापा हे 8 gorkha  मध्ये कार्यरत होते. त्यांनी इंडो चायना वार मध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल. 20 ऑक्टोबर 1962 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

7. सुभेदार जोगिंदर सिंग हे शिखरेजमेंट मध्ये कार्यरत होते. त्यांनी इंडो चायना वार मध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल. 23 ऑक्टोबर 1962 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

8. मेजर शैतान सिंग हे13 kumau regt मध्ये कार्यरत होत. 18 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात.

9. CQMH अब्दुल हमीद हे चौथी बॉम्बे ग्रॅनाईट मध्ये कार्यरत होते. त्यांनी चिमा खेमकरण सेक्टरमध्ये केलेल्या. विशिष्ट कामगिरीबद्दल दहा सप्टेंबर 1965 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

10. lt col अर्देशीर तारापूर हे puna horse मध्ये कार्यरत होते. त्यांनी पीलोरा सियालकोट सेक्टरमध्ये केलेल्या विशिष्ट. कामगिरीबद्दल 15 ऑक्टोबर 1965 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

weather update jan 2023

11. lance nkअल्बर्ट एक्का हे चौदावी ब्रिगेड ऑफ द गार्डमध्ये कार्यरत होते. त्यांनी गंगासागर येथे केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल 03 डिसेंबर 1971 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

12. flying officer निर्मलजीत सिंग हे एअर फोर्स मध्ये कार्यरत होते. हे असे एकच आहेत ज्यांना ज्यांना एअर फोर्स मध्ये कार्यरत असताना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी श्रीरंग कश्मीरमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल 14 डिसेंबर 1971 रोजी हा पुरस्कार देण्यात आला.

13. लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल हे puna horse मध्ये कार्यरत होते. त्यांनी जरपाल शेखरगड सेक्टरमध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल. 16 डिसेंबर 1971 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

14. मेजर होशियार सिंग हे थर्ड बॉम्बे ग्रेनेडियर मध्ये कार्यरत होते. त्यांनी बसंतर नदी शाकारगड येथे केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल. 17 डिसेंबर 1971 रोजी पुरस्कार देण्यात आला.

15. नायब सुभेदार बन्ना सिंह हे 8th JKLi मध्ये कार्यरत होते. त्यांनी सियाचीन ग्लेशियर मध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल. त्यांना 23 जून 1987 रोजी हा param vir chakra पुरस्कार देण्यात आला.

16. मेजर रामस्वामी परमेश्वरन हे आठवी महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. त्यांनी श्रीलंका मध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल. 25 नोव्हेंबर 1987 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

17. लेफ्टनंट मनोज पांडे हे ११ रायफल्स मध्ये कार्यरत होते. त्यांनी जुबेर टॉप बटालिक कारगिल सेक्टरमध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल .तीन जुलै 1999 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

18. ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव हे 18 JKLi मध्ये कार्यरत होते. त्यांनी टायगर हिल कारगिल सेक्टरमध्ये केलेले विशिष्ट कामगिरीबद्दल. 04 जुलै 1999 त्यांना रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

19. rifle man संजय कुमार हे 13th JKLi मध्ये कार्यरत होते. त्यांनी फ्लॅट टॉप सेक्टरमध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल. त्यांना हा पुरस्कार 05 जुलै 1999 रोजी देण्यात आला.

20. कॅप्टन विक्रम बत्रा हे 13th JKLi मध्ये कार्यरत होते. त्यांनी कारगिल सेक्टरमध्ये केलेल्या विशिष्ट कामगिरीबद्दल. 06 जुलै 1999 रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

Comments

2 responses to “param vir chakra विजेत्याची संपूर्ण माहिती”

  1. […] param vir chakra विजेत्याची संपूर्ण माहिती […]

  2. Sign Up Avatar

    The point of view of your article has taught me a lot, and I already know how to improve the paper on gate.oi, thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?