Pancard surender

मित्रांनो पॅन कार्ड सेंटर करण्याची एकदम सोपी प्रक्रिया आहे ती आपण आता येथे पाहूया सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल

इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

बेस्ट फॉर न्यू पॅन कार्ड अँड चेंज ओवर करेक्शन्स इन पॅन कार्ड डाटा या लिंक वर क्लिक करावे तुम्हाला समोर एक फॉर्म डाउनलोड होईल दिसेल तो डाउनलोड करावा आता हा फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही एनएसडीएल कार्यालयात जाऊन सबमिट करावा दुसरे पॅन कार्ड सरेंडर करताना ते फॉर्म सबमिट करावे तुम्ही ऑनलाईन देखील ही प्रक्रिया करू शकता ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

× How can I help you?