PANCARD आणि DRIVING LICENSE आता मोबाईल वरून काढा

नमस्कार मित्रांनो तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स ,ही सर्व कार्ड . बनवण्यासाठी आपल्याला वेळोवेळी सरकारी कार्यालयाची चक्कर काटावे लागतात.  किंवा ही मित्र कडे जाऊन वाट पाहावी लागते .  पण आता PANCARD आणि DRIVING LICENSE आपण घरबसल्या मोबाईल वरून काढू शकतो . तर ते कसे काढावे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.

तर मित्रांनो भारत सरकारने सुरू केलेली डिजिटल इंडिया DIGITAL INDIA  ही मोहीम . आपल्याला प्रत्येक सरकार सेवा चांगल्या प्रकारे ऑनलाईन  ONLINE पायाभूत सुविधा द्वारे.  उपलब्ध करून देत आहे . आणि देशाला डिजिटल सक्षम बनवत आहे . तर याच योजनेअंतर्गत किंवा मोहिमेअंतर्गत आपण आता घरबसल्यास . आपले आधार कार्ड अपडेट, करायचे असो PANCARD अपडेट करायचे असो रेशन कार्ड अपडेट करायचे असो.  ड्रायव्हिंग लायसन्स  DRIVING LICENSE बनवायचे असो किंवा अपडेट करायचे असो.  किंवा हे वरील सर्व कार्ड नवीन बनवायचे असले तरीसुद्धा आपण ते घरबसल्या मोबाईल वरून करू शकतो.

👉👉Online pan card काढण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

AADHAR CARD 

तर सर्वप्रथम पाहूया आपण आधार कार्ड कसे बनेल .  तर सर्वात आधी आपल्याला आपल्या नजदीकच्या आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल . आधार नोंदणी केंद्रासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकतो.  आपण मोबाईल मधून हे अपॉइंटमेंट आधारच्या अधिकृत वेबसाईटवर बुक केली जाते .  किंवा बिना अपॉइंटमेंट घेता हे . आपण आधार केंद्राला भेट देऊ शकतो आधार केंद्रावर गेल्यानंतर . आपल्याला सोबत जाताना मतदान ओळखपत्र , पत्त्याचा पुरावा ,  जन्म प्रमाणपत्र यासारखे महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन जावे लागतील.  नाव नोंदणी केंद्राला भेट दिल्यानंतर तुमचा तपशील नाव नोंदणी फॉर्म मध्ये भरावा .

Aaple sarkar portal सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार एका पोर्टल वर

सर्व आवश्यक कागदपत्र असतं फॉर्म सबमिट करा .  यानंतर युजेस ना एक पावती मिळेल ज्यामध्ये 14 अंकी नोंदणी क्रमांक असेल .  याद्वारे आपण आधार कार्ड चे स्टेटस चेक करू शकतो . आणि व्हेरिफिकेशन नंतर दिलेल्या पत्त्यावर आपल्याला आधार कार्ड भेटून जाईल . आधार कार्ड मिळण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो.

Online driving license application काढण्यासाठी येथे क्लिक करा

JOIN OUR TELEGRAM CHANNEL

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?