Pan card :- नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की पॅन कार्ड आपल्यासाठी किती आवश्यक आहे. बिना पॅन कार्डचे आपण बँकेचे कोणतेही काम करू शकत नाही. आणि या पॅन कार्ड बद्दलच आता महाराष्ट्र केंद्र सरकारने एक अधिनियम जाहीर केला आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत.
मित्रांनो केंद्र सरकारने दिलेल्या नवीन आदेशानुसार आपल्याला आपले Aadhar card आपल्या Pan card ची लिंक करून घ्यावे लागणार आहे. जर ते लिंक नसेल तर आपल्याला 10000 रुपयापर्यंत त्याची penalty भरावी लागू शकते. किंवा मग आपले नाही तर आपले पॅन कार्ड सुद्धा बंद केले जाणार आहे .आपण पाहूया कशा पद्धतीने आपण पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड से लिंक करू शकतो.
👉👉आधार कार्ड पण कार्ड शी लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
मित्रांनो पॅन कार्डचा वापर आपण कोणतेही बँकेचे काम करायचे असेल तर त्यासाठी करत असतो .
जसे की बँकेमध्ये पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम जमा करणे .
इन्कम टॅक्स Income tax रिटर्न भरणे.
बँकेमध्ये नवीन खाते bank account खोलणे.
कोणत्याही बँकेतून लोन loan घेणे.
पिक विमा जमा करायचा असेल तर तो पिक विमा जमा करणे.
आपल्याला एखाद्या कर्जमाफीमध्ये आपले नाव येत असेल तर .त्या कर्जमाफीच्या फायदा घेण्यासाठी सुद्धा आपल्याला पॅन कार्डची आवश्यकता असते.
आता केंद्र सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार .आपण जर पॅन कार्ड आधार कार्डची लिंक नाही केले तर आपले पॅन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे .आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठा नुकसान सुद्धा उचलावे लागू शकते.
भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार आधार कार्ड पॅन कार्ड सोबत जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे .त्यामुळे तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक नसेल तर ते निष्क्रिय करण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड कुठेही उपयोगात आणता येणार नाही .तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल जर आणि निष्क्रिय झालेले पॅन कार्ड जर तुम्ही उपयोगात आणले तर. तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत दंड सुद्धा भरावा लागू शकतो .आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तुम्ही दोन पद्धती वापरू शकता.
पहिल्या पद्धतीने नुसार तुम्ही मेसेज करून आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करू शकता .आणि दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला एका वेबसाईटवर जाऊन आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करावे लागणार आहे .पॅन कार्ड मेसेज करून आधार कार्ड पॅन कार्ड कसे लिंक करावे येथे पाहूया. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर स्पेस देऊन पॅन कार्ड नंबर टाईप करायचा आहे .आणि हा मेसेज 56678 या नंबर वर पाठवायचा आहे .आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झाली तर मेसेज येईल .
ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
Leave a Reply