नमस्कार मित्रांनो पॅन कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे . केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे . त्यानुसार आता जर कोणी पॅन कार्ड होल्डर दोन पॅन कार्ड वापरत असेल तर . त्यांना लवकरात लवकर एक पॅन कार्ड सरेंडर करावे लागेल. नाहीतर त्यांना 10 हजार रुपयापर्यंत दंड बसू शकतो. तर आज आपण PAN CARD कसे सरेंडर करावे याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो आधार कार्ड AADHAR CARD नंतर . आता पॅन कार्ड PAN CARD हे सुद्धा एक महत्त्वाचा कागदपत्र बनला आहे . त्यामुळे कोणतेही बँकिंग ( BANKING )असो लोन LOAN घ्यायची असो किंवा सरकारी काम असू द्या . यासाठी आपल्याला आधार कार्ड सोबतच. आता पॅन कार्ड सुद्धा गरजेचे आहे. जर तुमच्याजवळ पॅन कार्ड नसेल. तर तुमची अनेक कामे रखडण्याची शक्यता आहे . त्यामुळे तुम्ही पॅन कार्ड काढले आहे . तुम्ही पॅन कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे .
केंद्र सरकारच्या नवीन अधिसूचना येथे पहा
मित्रांनो जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील . तर तुम्हाला मोठा दंड penalty भरावा लागू शकतो . हे तुमचे बँक खाते ही sees करू शकते . तुम्हाला दहा हजार रुपयांचा दंड ही भरावा लागू शकतो . त्यामुळे जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर . लगेचच तुमची दुसरे पॅन कार्ड तुम्ही पॅन कार्ड विभागाकडे सरेंडर करावे . सरकारने काढलेल्या सूचनेनुसार इन्कम टॅक्स ( income tax )कायदा 1961 च्या कलम 272 बी मध्ये यासाठी तरतूद आहे . तुम्ही जर तुमचे दुसरे पॅन कार्ड सरेंडर नसेल केले तर. खालील पद्धतीने तुम्ही तुमचे दुसरे पॅन कार्ड सरेंडर करू शकता.
Leave a Reply