paddy farmer :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता शिंदे सरकारने शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रस्थान पर अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.
राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी 14/02/2023 रोजी अन्नधान्य उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार आहे. paddy farmer
e aadhar card बिना otp चे आधार कार्ड असे करा डाऊन लोड
महाराष्ट्र सरकारने धानोत्पादकांना प्रतिक्विंटल ७०० रुपये प्रस्थान पर अनुदान देऊ केले होते. परंतु या योजनांचा गैरवापर करण्यात आला होता. या प्रस्थान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेजारील राज्यांनीही आपले धान्य महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास आले होते. या योजनेत शेतकऱ्यांना 50 क्विंटल पर्यंत भात विक्रीची permission देण्यात आली होती. परंतु बहुतांंची ठिकाणी शेतकऱ्यांनी 50 क्विंटल पेक्षा अधिक उत्पादनाचा लाभ घेतला. काही शेतकरी या लाभापासून वंचित सुद्धा राहिले होते. तर काहींना या योजनेचा गैरवापर केला होता. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हणाले पुढे म्हटले आहेत की या योजना विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या.
sbi quick missed call scheme एका मिस कॉल वर बँकेच्या सर्व सुविधा मिळणार
त्यामुळे हेक्टरी प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय जाहीर सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या शेतकऱ्यांना हे तरी 25 हजर रुपये प्रस्थान म्हणून देण्याची मागणी केली होती. पण राज्य सरकारने केवळ 15000 रुपये प्रस्थान पर अनुदान जाहीर केले आहे.
farm pound scheme 2023 वर्ष साठी शेततळे योजना सुरु झाली
बहुतांशी शेतकरी नगदी पिकांच्या मागे लागले आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील भात आणि अन्नधान्य पिकवणारी शेती कमी झाली आहे. भात किंवा अन्नधान्य पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारला सरकारने ही योजना चालू केली आहे.
to join our whatsapp group ;- https://chat.whatsapp.com/KZ3Nps7wyZ95Prv4POrTeJ
Leave a Reply