alt organic farming

Organic farming नैसर्गिक शेती साठी मोदी सरकार देणार अनुदान

organic farming :- नमस्कार मित्रांनो देशभरात तसेच आपल्या राज्यामध्ये खूप सारे शेतकरी आहेत. नैसर्गिक शेती ही हळूहळू काळाची गरज बनत चालली आहे. आणि नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकार हे प्रयत्नशील आहेत. कमी खर्चात अधिक उत्पन्न उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे हा नैसर्गिक शेतीचा मुळात उद्देश आहे. पण आजकाल नैसर्गिक शेती ही कुणीही करत नाहीये.

आज काल नैसर्गिक शेती कोणीही करीत नसल्यामुळे. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकार एक नवीन योजना घेऊन येत आहे. आणि या योजनेअंतर्गत आता नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे. शेती करणारे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 27000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु याचा अधिकृत शासन निर्णय अजून आलेला नाहीये. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तर राज्यभरात या शेतकऱ्यांचे अडीच हजार group तयार करण्यात येणार आहेत. तसेच लवकरच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा शासनाने घेतलेला आहे. यासाठी राज्याच्या कृषी विभाग जोमाने तयारीला लागलेला आहे. organic farming

dvet recruitment व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये ७७२ पादांची भरती 

नैसर्गिक शेती अभियानाने नियोजन करण्यासाठी काही दिवसापूर्वी पुण्यात एक workshop पार पाडली होती. यादरम्यान एप्रिल 2023 पासून नवे आर्थिक वर्ष financial year सुरू होणार आहे. याच निमित्ताने राज्यभरात हे अभियान सुरू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे उद्दिष्ट दिले जाईल. आणि अभियानात सामील होणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षात वैयक्तिक स्वरूपात 27 हजार रुपयांची subsidy मिळणार आहे. त्याद्वारे 2550 समूह तयार करीत नैसर्गिक शेतीला चांगला दिली जाणार आहे. अशी माहिती कशी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिलेली आहे. कृषी आयुक्तालयाने दिली आहे राज्यात नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यास याच वर्षी हिरवा कंदील मिळालेला आहे.

mansoon update अमेरिकेच्या हवामान खात्याचा अंदाज आला या वर्षी कसा राहील पाऊस 

शेतीचे फायदे नैसर्गिक शेती करून पिकवलेल्या फळभाज्यांची चव वेगळीच असते. जो कोणी नैसर्गिक फळे आणि भाज्या एकदाच टाकतो त्याला रासायनिक गोष्टीची आवडत नाहीत. तसेच या शेतातील फळे व भाजीपाला खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.

ITBP RECRUITMENT मध्ये होणार ९००० पदांची भरती

income tax return इनकम टॅक्स भारण्याआगोदर ह्या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

500 NOTE ALERT 500 ची नोट खरी कि खोटी ओळखण्याची सोपी पद्धत

Comments

One response to “Organic farming नैसर्गिक शेती साठी मोदी सरकार देणार अनुदान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?