एक जानेवारी 2023 पासून गुगल कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट जसे कार्ड डिटेल ला सेव करणार नाही ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर एक जानेवारी नंतर मनोली ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी कार्ड नंबर सोबत एक्सपायरी डेट सुद्धा लक्षात ठेवावी लागणार आहे हे सर्व आरबीआयच्या गाईडलाईन संदर्भात केले जात आहे ऑनलाइन पेमेंटला आधीच्या तुलनेत आता जास्त सुरक्षित बनवले जाणार आहे