स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे आपल्याला जर क्रेडिट कार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला खालील वेबसाईटवर क्लिक करावे लागेल
यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल तेथे तुम्ही ते पेजवर विचारलेली संपूर्ण माहिती भरावी त्यानंतर आपले बँक अकाउंट नंबर टाकावा आपला जो मोबाईल रजिस्टर आहे तो रजिस्टर मोबाईल टाकावा त्यानंतर प्रस्तुत करा या ऑप्शन वर क्लिक करावे येथे विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून मग तुम्ही क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू शकता
एचडीएफसी बँकेचे आपल्याला क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे माहिती विचारली जाईल आणि तिथे ऑनलाईन अर्ज करा हे ऑप्शन दिसेल ऑनलाईन अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही येथे सर्व माहिती व्यवस्थित भरून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि क्रेडिट कार्ड तुमच्या घरपोच मिळेल