online banking :- नमस्कार मित्रांनो आजकाल सर्वांचेच बँकेमध्ये अकाउंट असते. बँक अकाउंट ला जो मोबाईल रजिस्टर नंबर असतो. तो जर आपल्याला चेंज करायचा असेल तर . त्यासाठी आता बँकांनी एक सोपी प्रोसेस सुरू केली आहे . तर आज आपण या प्रोसेस बद्दल माहिती घेऊया.
तुमचा जो मोबाईल नंबर असतो तो बँक खात्याला जॉईन केलेला असतो. त्यावर आपण जे काही आपल्या बँक खात्यामध्ये transaction करतो पैसे काढणे . असो पैसे जमा करणे असो . online banking साठी , ऑनलाईन ट्रान्सफर करणे प्रत्येक कामासाठी . आपल्याला आपला मोबाईल नंबर हा आपल्या bank account सोबत लिंक असणे जरुरी असते . काही कारणास्तव जर आपल्याला तो मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर . आता आपण तो घरबसल्या एका क्लिकवर चेंज करू शकतो.
नेट बँकिंग द्वारे रजिस्टर मोबाईल नंबर कसा चेंज करावा येथे पहा
जर आपल्याजवळ नेट बँकिंग अकाउंट आहे. तर तो आपण घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर वरून बँक अकाउंट चा रजिस्टर मोबाईल नंबर चेंज करू शकतो . त्यासाठी आपल्याला खालील प्रोसिजर फॉलो करावी लागेल.
परंतु मित्रांनो यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे . आपण ज्या वेळेस आपला मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबर बदलणार आहोत. त्यासाठी आपल्याला आपण जुना नंबर जो बँक अकाउंट लिंक आहे. आणि जो आपल्याला नवीन नंबर लिंक करायचा आहे. ते दोन्ही मोबाईल नंबर आपल्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे.
जर तुमच्याकडे नेट बँकिंग नसेल तर तुम्ही मोबाईल नंबर तुमचा बँकेमध्ये जाऊन सुद्धा चेंज करू शकतो. बँकेमध्ये जाऊन मोबाईल नंबर कसा चेंज करावा येथे आपण पाहूया . अगोदर त्यासाठी आपल्याला बँकेमध्ये जाऊन एक मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी चा फॉर्म भेटतो तो फॉर्म घ्यावा लागेल . आणि या सोबतच आपल्याला आपल्या बँकेचे passbook आपला आधार कार्ड चे zerox आपल्या सोबत असणे आवश्यक आहे . त्यानंतर तो आपण फॉर्म फील करून त्याच्यावरती सही करून. आपल्याbranch manager असतात त्यांच्याकडे देऊन हा नंबर आपण त्यातून चेंज करून घेऊ शकतो.
Leave a Reply