alt onion price

Onion price कांदा उत्पादक शेतकर्त्यांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर

onion price :- नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या भावामध्ये खूपच घसरण चालू आहे. आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेकडो टन कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. तर आपण याबद्दल माहिती घेऊया.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी कांदा उत्पादकांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान/ subsidy देण्याचे घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. आणि या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सुद्धा ते म्हणाले आहेत. Onion price

typist recruitment कृषी विभागात लिपिक पदाची मोठी भरती

WTC final 2023 भारतीय संघ पोहचला अंतिम फेरीत या दिवशी होणार सामना

CM eknath shinde म्हणाले आहेत की खरीप हंगामातील लाल कांद्याचे आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत  MSP लागू करण्यात करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे. देशातील कांदा उत्पादना आणि त्याची देशांतर्गत अंतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने 200 आणि 300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा अशी शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिक्विंटल तीनशे रुपये भाव देण्याची निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

ICSIL recruitment icsil मध्ये १२ वी पास वर मेगा भरती

Onion price :- Hello friends, since last few days the price of onion is going down a lot. And because of this, many farmers have suffered huge losses as farmers are now getting bargain prices for hundreds of tonnes of onions. Therefore, Maharashtra Chief Minister Eknath Shinde has made a big announcement about this in the budget session. So let us know about it.

talathi bharti mar 2023 तलाठी भरतीची फायनल तारीख आली

In the budget session, the opposition had demanded immediate announcement of financial assistance to the onion producers. Speaking in this background, Chief Minister Eknath Shinde has made an important announcement in the Legislative Assembly on Monday. Chief Minister Eknath Shinde has announced in the Legislative Assembly to give a subsidy of Rs 300 per quintal to provide relief to onion farmers who are in trouble in the state. And he has also said that due to this decision, onion producing farmers will get a big relief. Onion price

free home या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी निवासी घर

CM eknath shinde has said that the arrival of red onion in kharif season is huge. Due to the increase in onion production in other states of the country, the demand is less than the supply. Due to this, the price of onion has fallen. Since onion is a perishable crop, minimum base price MSP cannot be applied to it. Onion is an important cash crop in Maharashtra and its price is a very sensitive part of the relationship for onion producing farmers. Onion production in the country and its internal demand and exports from the country etc. all affect the price of onion in the market. A committee was appointed by the state government to provide relief to the productive farmers. The committee had recommended a rate of Rs 200 and Rs 300 per quintal. But the Chief Minister has said that this government will stand by the side of the onion producing farmers and has decided to give a subsidy of Rs.

https://chat.whatsapp.com/KZ3Nps7wyZ95Prv4POrTeJ

Comments

One response to “Onion price कांदा उत्पादक शेतकर्त्यांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?