OFFICE STAFF RECRUITMENT :- नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असलेल्या . पुरुष तसेच महिला उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे . महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई येथे . विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक OFFICE STAFF या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . या पदासाठी नियुक्ती ही मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे. यामध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही .
मित्रांनो जसे मी वरती सांगितले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ Maharashtra state security . मुख्यालय मुंबई येथे विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक office staff . पदांकरिता महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात . कार्यालयीन सहाय्यक पदाच्या एकूण 10 जागा सध्या आहेत. पण यामध्ये त्यांनी काढलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे . की या 10 जागा अजून वाढू सुद्धा शकतात. यासाठी online अर्ज करण्यासाठी दहा ऑक्टोबर 2022 ही लास्ट तारीख आहे.
👉👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा👈👈
- कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी सध्या दहा जागा आहेत
- यासाठी वयोमर्यादा ही 30 ऑक्टोबर 2022 रोजी पद उमेदवार.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 35 वर्षे .किंवा त्यापेक्षा कमी असावे .
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ही नोकरी महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे करावी लागणार आहे.
- नियुक्ती झाली तर तुम्हाला कमीत कमी 250000 रुपयांपासून पगारासाठी सुरुवात होणार आहे.
- शैक्षणिक पात्रता उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर किंवा उच्च पदवीधर असावा.
- उमेदवार मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट. व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट .
- GCC ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
- उमेदवार MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून .
- त्याच संगणकातील MSWORD आणि MSEXCEL चे ज्ञान असणे आवश्यक आहे .
- कार्यालयीन सहाय्यक क्लर्क टायपिस्ट या पदांच्या खाजगी. किंवा निमशासकीय किंवा शासकीय आस्थापनामध्ये किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया
- उमेदवाराच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी. बोलवण्यात येणाऱ्या उमेदवाराची यादी तयार करण्यात येईल .
- उमेदवारांना मुलाखतीची वेळ/ दिनांक याबाबत MOBELE द्वारे . तसेच ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
- महामंडळाचे कार्यालयात उमेदवाराची मराठी व इंग्रजी टायपिंग. पत्रलेखन ,नसती लेखन .परीक्षा घेण्यात येईल
- MSWORD /MSEXCEL बाबत संगणकावर परीक्षा घेण्यात येईल .
- परीक्षेनंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल.
- लेखी परीक्षा मुलाखत अनुभव व इतर आधारित उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल .
- महामंडळाच्या उपलब्ध जागेनुसार या सूची मधील अनुक्रम विचारात घेऊन नियुक्ती केली जाईल.
- निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्तीपत्र दिले जाईल .
- दिली जाणारी नियुक्ती ही एक वर्षासाठी करार पद्धतीने असेल .
- आणि उमेदवाराच्या काम करण्याची क्षमता आत्मसत केलेले ज्ञान. व इतर निकष यानुसार करारात नूतनीकरण सुद्धा करण्यात येईल.
Leave a Reply