alt nwda recruitment

NWDA recruitment राष्ट्रीय जल विकास संस्थेत १० वी पास वर मोठी भरती

NWDA recruitment  ;- नमस्कार मित्रांनो national water development agency राष्ट्रीय जल विकास संस्थेत दहावी पास पासुन ते पदवीधरंपर्यंत सर्वांसाठी भरती निघाली आहे. तरी या भरती बद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो राष्ट्रीय जल विकास संस्थेत national water development agency विविध पदाकरता जाहिरात करण्यात आलेली आहे. यासंबंधीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सुद्धा आलेली आहे. वरील सर्व पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2023 ही असणार आहे. NWDA recruitment

go gas dealership हि कंपनी देत आहे मोफत गॅस dealership

 

Aaple sarkar portal सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार एका पोर्टल वर

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

    1. राष्ट्रीय जल विकास संस्थेअंतर्गत 40 पदांची भरती होणार आहे.
    2. ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर या पदासाठी 13 जागा आहेत.
  1. जुनिअर अकाउंट्‍स ऑफिसर या पदासाठी 01 जागा आहे.
  2. draftsman grade III  या पदासाठी 06 जागा आहेत.
  3. उच्च श्रेणी लिपी udc या पदासाठी 07 जागा आहेत.
  4. स्टेनोग्राफर ग्रेड टू साठी 09 जागा आहेत.
  5. निम्न श्रेणी लिपिक ldc या पदासाठी 06 चार जागा आहेत.
  6. अशा एकूण मिळून 40 जागांची भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  1. ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग civil engineering चा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
  2. जुनियर अकाउंटंट  junior accountant ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बीकॉम B.com केलेले असावे.तसेच तीन वर्षाचा अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे.
  3. Draftsman या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा ITI केलेले असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने त्याचे आयटीआय ड्राफ्ट्समन शिप मधून कंप्लीट केलेले असणे आवश्यक आहे.
  4. UDC या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे.
  5. स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराने कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे.
  6. तसेच त्यांनी टायपिंग सुद्धा केलेली असणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच कॉम्प्युटरवर त्यांचे टायपिंगचे 35 शब्द प्रति मिनिट मराठी आणि हिंदीसाठी 30 शब्द प्रति मिनिट एवढी स्पीड असणे आवश्यक आहे.

काय आहे वयोमर्यादा मित्रांनो सर्वांचे वय हे 17 एप्रिल 2023 रोजी धरले जाणार आहे. आणि वरील सर्व पदार्थ वेगवेगळ्या पदांकरिता वेगवेगळे वयोमर्यादा आहे. कशी असेल परीक्षा मित्रांनो तुमची परीक्षा ही पहिल्या टप्प्यांमध्ये लेखी परीक्षा होणार आहे यामध्ये तुम्हाला 90 मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडवायचे आहेत दुसऱ्या टप्प्यांमध्ये.

Comments

One response to “NWDA recruitment राष्ट्रीय जल विकास संस्थेत १० वी पास वर मोठी भरती”

  1. […] NWDA recruitment राष्ट्रीय जल विकास संस्थेत १० व… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?