मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल या अधिकृत वेबसाईटवर जावे तेथे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि त्यानंतर तुम्हाला आपला फॉर्म साठी तेथे ऑप्शन दिसेल आपला फॉर्म फ्रेश वर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यातून आपला एक करू शकता यानंतर तुम्हाला पूर्ण स्कॉलरशिप चे पेज ओपन होईल त्यामध्ये ऑप्शन आहेत अबाउट एप्लीकेशन कॉर्नर इन्स्टिट्यूट कॉर्नर ऑफिसर्स कॉर्नर पब्लिक कॉर्नर त्याच्याखाली तुम्हाला सेंट्रल स्कीम दिसतील म्हणजेच केंद्र सरकारच्या चालू असलेल्या स्कॉलरशिप योजना दिसतील आणि दुसरीकडे तुम्हाला स्टेट स्कीम्स म्हणजेच राज्य सरकारच्या चालू असलेल्या स्कॉलरशिप योजना पाहायला मिळतील त्यातील तुम्ही ज्यामध्ये पात्र आहात तेथे अर्ज करू शकता