Nrc136

मित्रांनो भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने विकसित केलेली नवीन सोयाबीनचा वाण येणार

NRC 136 हा मुख्यतः बदलत्या वातावरणात तग धरणार आहे

आणि पाण्याचा ताण सुद्धा सहन करणार आहे

यामुळे आपण या पिकाची लागवड हिवाळ्यामध्ये करू शकतो

कारण की हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाण्याची टंचाई असते

तरीही आपण येथील भागामध्ये घेऊ शकतो

दाणे भरण्याच्या काळात पावसाचा वीस ते पंचवीस दिवसाचा खंड पडला तरी याचे उत्पन्न कमी होणार नाही

हे पीक 102 दिवसात तयार होते

मूकबिन येलो मॅजिक रोग, पाने खाणाऱ्या अळीस मध्यस्तरीय प्रतिकारक शक्ती आहे

यामध्ये हेक्टरी 17 क्विंटल पर्यंत आपल्याला या पिकाचे उत्पन्न भेटणार आहे

 

× How can I help you?