राज्यातील सर्व शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्था शाळा शासकीय व अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकरता पाठ्यपुस्तकांमध्ये एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात यावीत व त्यामध्ये प्रत्येक घटक पाठ कविता यानंतर वहीचे एक दोन पाने समाविष्ट करण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आलेला आहे.
इयत्ता पहिली आणि दुसरीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकूण चार भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे.
खाजगी आणि विनाअनुदनीत शाळांमधील इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात देण्यात येणार आहेत.
पुस्तक पाठ्यपुस्तक मंडळाकडे नियमित पाठ्यपुस्तकाचे शिल्लक असलेल्या यापूर्वीचा साठा तसेच पुस्तक विक्रेत्याकडे असलेल्या साठा संपुष्टात आल्यानंतर सदर पुस्तके एकूण चार भागांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
त्याच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वयाचे पाण्या समाविष्ट करू नयेत शासकीय शाळांमध्ये सदर योजनेचा फायदा झाल्यास व त्याचप्रमाणे सदर पाठ्यपुस्तकांमध्येही वयाची पाण्या समाविष्ट करण्याची भविष्यात मागणी झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून वयाचे पाण्या समाविष्ट करण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तसेच इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्याकरिता पाठ्यपुस्तकांमध्ये अनिवार्य विषयांची एकूण चार भागांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे.
परंतु श्रेणी तसेच वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वातंत्र्यविरुद्ध उपलब्ध करून देण्यात येणार आहेत श्रेणी आणि अवयव कल्पिक विषयांचे पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये समाविष्ट न करता विद्यार्थी पालक विक्रेते व शासकीय योजना होणारे मागणीनुसार स्वतंत्र पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पेपरच्या दरात झालेल्या वाढीमुळे पाठ्यपुस्तकाच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे.
त्यामुळे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत व खुल्या बाजारात पुरवठा होणारे सर्व पाठ्यपुस्तकाचे मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकाची किमती निश्चित करण्यात येणार आहेत.