nokari :- नमस्कार मित्रांनो रयत शिक्षण संस्थेने विविध पदांसाठी भरती काढली आहे. त्यांनी एकूण 54 पदांसाठी जाहिरात दिलेली आहे. तरी याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो रयत शिक्षण संस्थेने काढलेले जाहिरातीनुसार. रयत शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात एकूण 54 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी तुम्हाला स्वतः जाऊन bi hand द्यावा लागेल. किंवा ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 ही असणार आहे. nokari
मित्रांनो यामध्ये एकूण 54 जागांची भरती होणार आहे. यामध्ये कोण कोणती पदे आहेत हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पहावी.
👉👉पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
वरील सर्व पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तुम्ही ती जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला ते समजून जाईल नोकरीचे ठिकाण हे पनवेल येथे असणार आहे. अर्ज पद्धती तुम्ही ऑनलाईन ईमेलद्वारे किंवा ऑफलाईन बाहेर जाऊन अर्ज करू शकता. निवड प्रक्रिया ही तुमचे शिक्षण आणि मुलाखत यावर अवलंबून असणार आहे.
👉👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
आवश्यक कागदपत्रे
- मित्रांनो अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज मध्ये त्यांचे जे शिक्षण झाले आहे त्याचे प्रमाणपत्र.
- दाखला
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जर या अगोदर कुठे नोकरी केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे.
Leave a Reply