आतापर्यंत भारतामध्ये Nobel prize Indian winners सर्वप्रथम
रवी रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता
त्यानंतर डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमन यांना भौतिकशास्त्रामध्ये 1930 नोबेल पुरस्कार मिळाला होता
1968 मध्ये डॉक्टर हरगोविंद खुराना यांना मेडिसिन मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता
1979 मध्ये मदर टेरेसा यांना शांतीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता
1983 मध्ये डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना फिजिक्स मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता
1998 मध्ये अमर्तसेन यांना इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता
2009 मध्ये वेंकटरमन रामकृष्णन यांना केमिस्ट्री मध्ये नोबल पुरस्कार मिळाला होत
2014 मध्ये कैलास सत्यार्थी यांना शांतीमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता
2019 मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता