alt nobel prize 2022

Nobel prize 2022

नमस्कार मित्रांनो आज आपण Nobel prize  2022 याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण नोबेल प्राइज हे 2022 मध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांना मिळणार आहे .याबद्दल माहिती घेणार आहोत.

तसे पहिले तर हे Nobel prize   सात दिवसात एकूण सहा पेक्षा वितरित जाहीर केले जातात.  शेवटी economics विभागातील नोबेल पारितोषिक जाहीर केले जातात.  आठवडाभरात पुरस्कार मिळवणारे व्यक्तींची किंवा संस्थेची नावे जाहीर करण्यात येतात . आणि डिसेंबर मध्ये त्यांनाही बक्षीस दिले जातात . covid-19 मुळे 2020-21 चे विजेते स्टोकहोम ला पोचू शकले नाहीत .आणि समितीने या दोन वर्षाच्या विजेत्यांना यावेळी  आमंत्रित केले आहे.

नोबेल पुरस्काराची माहिती जर पाहिजे झाली तर तुम्हाला तर माहीतच आहे . नोबेल पुरस्कार हा 27November 1985 रोजी Alfred Nobel  यांनी शेवटची लिहिलेल वसीहत गेली होती. आणि त्यानुसार हे पुरस्कार दिले जातात .

गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये 329 नॉमिनेशन झाले होते.  यंदाचा हा आकडा 343 वर आहे . आणि शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या नामांकनाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा आकडा आहे.  यापूर्वी 2016 मध्ये या प्रवर्गासाठी 376 नामांकन्या आली होती . ही नावे पन्नास वर्षे जाहीर करण्यात करता येणार नाही.

join our telegram channel

यावर्षी आर्थिक क्षेत्रामध्ये तीन शास्त्रज्ञांना पुरस्कार देण्यात येणार आहे .

  1. त्यातील पहिले आहेत ben barnacle  इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन मधून
  2. दुसरे आहेत डग्लज डायमंड शिकागो युनिव्हर्सिटी
  3. आणि तिसरी आहेत  fillip वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी
  4. या तिन्ही  banking  क्षेत्रातील तज्ञांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे .या तिन्ही शास्त्रज्ञांनी मिळून आर्थिक मंदीच्या काळात बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी संशोधन केले आहे . आणि मानवता वाचविण्याचे अधिक चांगले मार्ग सांगितले आहेत हे तिन्ही तज्ञ अमेरिकेचेच आहेत.

भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार

  1. एलेन होस्पेट फ्रान्स
  2. जॉन क्लाइसर अमेरिका
  3. आणि एंटर जेलिंगर ऑस्ट्रेलिया या तिघांना देण्यात येणार आहे.

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कॅरोलीन  (America )

  1. Morten ( Denmark )
  2. berry Sharpless   अमेरिका या तिघांना देण्यात येणार आहे.
  3. शांततेचा पुरस्कार आलिस  ( Belarus ) यांना देण्यात येणार आहे

भारतातील नोबेल प्राईज मिळवलेले व्यक्तींची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?