nics recruitment कामगार मंत्रालयात भरती

नमस्कार मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर करिअर सर्विस nics  . म्हणजेच कामगार आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी यंग प्रोफेशनल ( young professional ) . या पदासाठी 43 जागांची भरती काढली आहे . तर आज आपण या भरती बद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो national institute for carrier services  nics .  म्हणजेच कामगार आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार  . भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या रोजगार आणि रोजगार महासंचालनालय अंतर्गत.  यंग प्रोफेशनल पदाच्या भरती संदर्भात 43 जागांची रिक्त आहेत . त्या भरवल्या जाणार आहेत त्यासाठी त्यांनी अर्ज मागवले आहेत .  त्यांना असे वाटते की त्यांनी तरुण व्यावसायिक पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत .  आणि तरुण व्यवसायिक पदासाठी अर्ज करण्याचा विचार करत आहेत .  ते ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय कमीत कमी 25 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्ष असावे.

ऑफिशियल  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक तर विद्यापीठ अनुदान आयोग . किंवा all India council for technical council द्वारे bachelor degree असणे आवश्यक आहे . यामध्ये  ( BA /BE/B Tech/Bed )  केलेले असावे.  किमान चार वर्षाच्या अनुभव असलेली पदवी आणि पदव्युत्तर पदवी म्हणजेच . ( M Ba ,मानसशास्त्र ,समाजशास्त्र ,ऑपरेशन रिसर्च स्टॅटिक, स्टॅटिस्टिक्स सोशल वर्क ,मॅनेजमेंट ,फायनान्स ,कॉमर्स ,कम्प्युटर एप्लीकेशन्स )इत्यादी बाबत किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?