ALT NHPC

NHPC recruitment 2023 NHPC मध्ये 400 पदांची भरती

nhpc recruitment :- नमस्कार मित्रांनो इंजीनियरिंग कम्प्लीट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. नॅशनल  हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच NHPC मध्ये इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 401 पदांची भरती होणार आहे. या भरती बद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया.

एन एच पी सी national hydroelectric power corporation limited ने इंजीनियरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती काढले आहे. आणि या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 401 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 05 जानेवारी पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आणि अर्जाची शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जानेवारी 2023 असणार आहे. NHPC recruitment 2023

👉👉nhpc जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

किती जागा आहेत

  1.  सिव्हिल इंजिनिअर या पदासाठी 136 जागा आहेत.
  2.  इलेक्ट्रिक इंजिनिअर पदासाठी 41 जागा आहेत.
  3. मेकॅनिकल इंजिनिअर साठी 108 जागा आहेत.
  4. फायनान्स ऑफिसर साठी 99 जागा आहेत.
  5. HR ऑफिसर साठी 14 जागा आहेत.
  6.  लॉ ऑफिसर साठी 03 जागा आहेत.
  7. अशा मिळून एकूण 401 जागांवर भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

  1. सिविल इंजिनिअरच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी 60% marks सह BE/ Btec किंवा BSC  मधून sivil engineering केलेली असणे आवश्यक आहे.
  2. इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदांसाठी कमीत कमी 60% marks सह BE/ Btec किंवा BSC  मधून electric engineering केलेली असणे आवश्यक आहे.
  3. मेकॅनिकल इंजिनिअर साठी 60% marks सह BE/ Btec किंवा BSC  मधून mechanical engineering केलेली असणे आवश्यक आहे.
  4. फायनान्स ऑफिसर साठी 60% marks सह CA केलेली असणे आवश्यक आहे.
  5. एच आर ऑफिसर या पदासाठी उमेदवाराने मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतलेली असावी किंवा PG डिप्लोमा किंवा एम एच आर ओ डी किंवा एमबीए केलेले असणे आवश्यक आहे.
  6. लॉ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने लॉ मध्ये साथ टक्के गुणासह पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे.

NHPC च्या वेबसाइट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 25 जानेवारी 2023 रोजी च्या गृहीत धरल्या जाणार आहे. या 25 जानेवारी रोजी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त तीस वर्षे असणे आवश्यक आहे.

किती असेल पगार

उमेदवाराला कमीत कमी 50 हजार रुपये ते जास्तीत जास्त एक लाख 60 हजार रुपयापर्यंत पगार भेटणार आहे.

BSNL recruitment 2023 BSNL मध्ये 11705 पदांची भरती.

mhada प्रकल्पातील घराच्या deposit मध्ये ५ पट वाढ .

Comments

2 responses to “NHPC recruitment 2023 NHPC मध्ये 400 पदांची भरती”

  1. […] NHPC recruitment 2023 NHPC मध्ये 400 पदांची भरती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?