NHM मध्ये मोठी भरती

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि कमी शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.  नॅशनल हेल्थ मिशन NATINAL HEALTH MISSION म्हणजेच एन एच एम NHM महाराष्ट्रात मोठी भरती करणार आहे.  तर आपण आज या BLOG  मध्ये होणाऱ्या भरती बद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो नॅशनल हेल्थ मिशन  NATIONAL HEALTH MISSION म्हणजेच NHM  महाराष्ट्रात काही जागांसाठी भरती करणार आहे . यासाठी एन एच एम ने जाहिरात केली आहे.  यामध्ये मुख्यतः सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी सल्लागार , क्लीनिकल,  सायकॉलॉजिस्ट,  मानसोपचार,  नर्स,  प्रोजेक्ट समुपदेशक,  परिचर , या पदांसाठी भरती होणार आहे . या पदांसाठी भरती करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.

मित्रांनो यामध्ये टोटल 98 पदांची भरती होणार आहे . ही भरती मुख्यतः बीड जिल्हा,  ठाणे जिल्हा,  पुणे जिल्हा,  आणि नागपूर या चार जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

मित्रांनो या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे.  ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर पत्ता पहा. 👇👇👇👇👇

अर्जासाठी  ऑफलाईन पत्ता येथे पहा:- CLICK HERE

आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो यासाठी आधार कार्ड ,पॅन कार्ड,  रहिवासी प्रमाणपत्र,  तसेच दहावी/बारावी किंवा पदवीधर असाल तर त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला,  जातीचा दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे लागतील.

JOIN MY TELEGRAM CHANEEL :- CLICK HERE


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?