मित्रांनो वरील सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एनसीईआरटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला आपला ऑनलाईन ओन्ली क्रोधन एनसीआरटी वेबसाईट वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आपला नाव यासाठी ऑप्शन भेटेल येथून तुम्ही अर्ज करू शकता
किती असेल पगार प्राध्यापक या पदासाठी कमीत कमी एक लाख 44 हजार रुपये पगार असणार आहे सहयोगी प्राध्यापक या पदासाठी एक लाख एकतीस हजार रुपये पगार असणार आहे असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 57 हजार रुपये पगार असणार आहे ग्रंथपाल या पदासाठी एक लाख 44 हजार रुपये पगार असणार आहे आणि असिस्टंट ग्रंथपाल या पदासाठी 57 हजार 700 रुपये पगार असणार आहे