नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी . एक चांगली बातमी आहे . राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद मध्ये मोठी भरती निघाली आहे . त्यासाठी आजपासून ऑनलाईन एप्लीकेशन सुरू झाली आहेत . तर आज आपण ncert मध्ये सुरू झालेल्या भरतीबद्दल पूर्ण माहिती घेऊया.
national council of educational research and training यांनी आता नवीन भरतीची जाहिरात काढली आहे. ncert recruitment 2022 मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या . बेरोजगार युवकांसाठी ही एक चांगली संधी आहे . या भरतीचे नोटिफिकेशन एनसीईआरटीने प्रोफेसर , असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, लायब्ररी आणि असिस्टंट लायब्ररी या सर्व पदांसाठी. एकूण 292 जागांसाठी भरतीची यादी सूचना काढली आहे . एनसीआरटी भरती 2022 साठी योग्य असलेली इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
एनसीईआरटी मध्ये ऑनलाइन एप्लीकेशन कसे करावे येथे पहा
कोणत्या पदासाठी किती आहेत
-
- जागा एनसीआरटी मध्ये professor या पदासाठी 39 जागा आहेत.
- Associate professor पदासाठी 97 जागा आहेत.
- assistance professor पदासाठी 153 जागा आहेत.
- librarian पदासाठी एक जागा आहे.
- assistance librarian आणि पदासाठी दोन जागा आहेत.
- या सर्व जागा म्हणून 292 जागांची भरती होणार आहे.
online application करण्यासाठी येथे क्लिक करा
काय असेल वयोमर्यादा age limit
एनसीईआरटी भरती 2022 मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना . वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या age limit आहेत . सर्व पदांसाठी कमीत कमी उमेदवाराचे वय 25 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे.
application fees
एनसीआर सी आर टी मध्ये apply करणाऱ्या उमेदवारांना . ओपन कॅटेगिरी UR ओबीसी OBC आणि EWS श्रेणी देणाऱ्या उमेदवारांसाठी 1000 रुपये एप्लीकेशन FEES असणार आहे. SC/ST तसेच महिलांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे एप्लीकेशनFEES द्यावा लागणार नाहीये. हे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन भरावी लागणार आहे.
वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
educational qualification
- प्रोफेसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण .कमीत कमी phd झालेले असावे आणि दहा वर्षाचा अनुभव असा .
- असोसिएट प्रोफेसर पदासाठी PG किंवा पीएचडी झालेली असावी. आणि आठ वर्षाचा अनुभव असा.
- असिस्टंट प्रोफेसर पदासाठी pg आणि NET झालेले असावे .
- लायब्ररीन पदासाठी उमेदवाराने pg in library science असावी आणि दहा वर्षाचा एक्सपिरीयन्स असाव
- असिस्टंट लायब्ररी अँड पदासाठी pg in library science मधून पीजी केलेली असावी आणि एनटी झालेली असाव.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply