alt navy recruitment

navy recruitment 2023 भारतीय नौदलामध्ये मोठी भरती

Navy recruitment :- नमस्कार मित्रांनो दहावी आणि आयटीआय पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता भारतीय नौदलामध्ये ट्रेड्समन  या पदांसाठी विविध पदं पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो भारतीय नौदलाने Indian navy जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये. ट्रेडमॅन tradesman या पदासाठी एकूण 248 जागांची भरती होणार आहे. यासाठी नौदलाने अधिकृत जाहिरात जाहीर केली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2023 असून. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. Navy recruitment

👉👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

  1. मित्रांनो मध्ये एकूण 248 जागांसाठी भरती होणार आहे.  या 248 जागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहेत.
  2. यामध्ये काही पदे आयटीआय पास वर आहेत तर.
  3. काही पदे फक्त दहावी पास वर भरली जाणार आहेत.
  4. भरती झाल्यास तुम्हाला संपूर्ण भारतभर कोठेही तुम्ही जॉब करू शकता.
  5. यासाठी application fis 250 रुपये असणार आहे.
  6. महिला साठी कोणतीही फेस लागणार नाही.

mahadbt scheme सरकारच्या सर्व योजनांचा लाभ फक्त एका अर्जावर मिळणार

काय आहे शैक्षणिक पात्रता
  1. मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता  ही उमेदवाराच्या पदासाठी अर्ज करत आहे. त्या पदांनुसार आहे.
  2. म्हणजेच उमेदवार जर नॉर्मल ट्रेडमॅन पदासाठी अर्ज करत असेल तर त्याने फक्त दहावी पास असावे .
  3. आणि जर स्पेशल ट्रेड साठी उमेदवार अर्ज करत असेल तर त्या पदासाठी त्याच्याकडे. आयटीआय पास आवश्यक आहे.
  4. तसेच अप्रेंटिस ट्रेनिंग केलेली असणे आवश्यक आहे.
  5. काय आहे वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

 

farm compound scheme शेतीला तार कुंपणासाठी मिळणार ९०% अनुदान

TAIT exam 2023 परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

LAND RECORD मोबाइल वरून ५ मिनिटात मोजा तुमची जमीन

solar energy पी एम कुसुम योजनेत पुन्हा झाली मुदतवाढ

AI principle आर्टीफिसिअल इंटेलिजन्स शेतीसाठी करणार मदत

BSF bharti 2023 सीमा सुरक्षा दलामध्ये १० वी पास वर भरती

Comments

2 responses to “navy recruitment 2023 भारतीय नौदलामध्ये मोठी भरती”

  1. […] navy recruitment 2023 भारतीय नौदलामध्ये मोठी भरती […]

  2. […] navy recruitment 2023 भारतीय नौदलामध्ये मोठी भरती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?