navi mumbai mahanagarpalika भरती

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे .नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये navi mumbai mahanagarpalika  आता काही जागांची भरती होणार आहे . तर आपण आज या भरतीबद्दल संपूर्ण माहिती पाहूया

तर मित्रांनो जसे मी वरती सांगितले की  नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये  navi mumbai mahanagarpalika recruitment 2022 काही जागांची भरती होणार आहे.  तर यामध्ये टोटल नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार 44 जागांची भरती होणार आहे.  आणि

यामध्ये मुख्यतः  प्राध्यापक या पदासाठी 05  जागा

सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 11 जागा

सहयोगी प्राध्यापक या पदासाठी 17 जागा

आणि वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 11 जागा या पदांची भरती होणार आहे.

 

WHATSAPP GROUP ला जुडण्या साठी या लिंक वर क्लिक करा:- CLICK HERE

 

मित्रांनो यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा फी द्यावी लागणार नाही . आणि ही सर्व without  परीक्षेची फक्त मुलाखतीवर घेतली जाणार आहेत.  यामध्ये जर पगार एक लाख दहा हजार रुपये ते एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंतचा पगार राहणार आहे.  आणि ही नोकरी तुम्हाला नवी मुंबईमध्येच करावी लागणार आहे.

navi mumbai mahanagarpalika advertisement :- click here

दुसरी गोष्ट म्हणजे या नोकरीसाठी उमेदवार ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकत नाहीत.  त्यांना वर दिलेल्या पदासाठी ज्या पदासाठी तुम्ही जाणार आहात . त्या पदासाठी आवश्यक ते शिक्षण झालेले असावे . आणि त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर 22 आणि 23 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पोहोचायचे आहे.  तेथे तुमचा इंटरव्यू होईल आणि त्यानंतर तुमचे सिलेक्शन होईल.

इंटरव्यू चा पत्ता पाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👉👉👉👉click here 👈👈👈👈👈

Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?