alt Nashik

Nashik नाशिक महानगर पालिकेत ७०६ पदांची भरती

नमस्कार मित्रांनो Nashik महानगरपालिका मध्ये विविध पदांचीभरती होणार आहे.  नाशिक महानगरपालिकेत ७०६ पदांसाठी डिसेंबरच्या पर्यंत भरती होणार आहे. तर आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

Nashik महापालिकेत शेकडो पदे रिक्त असले तरी आता किमान 706 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने महापालिकेच्या सेवाशर्तींना मान्यता दिल्यानंतर . आता या दोन्ही अत्यावश्यक सेवेतील भरतीसाठी प्रयत्न संस्था निश्चित केली जात आहे. त्यांनी राज्य शासन त्यावर अधिकृत रित्या मान्यता प्राप्त संस्थांची नावे जाहीर करणार आहे. चालू महिन्याच्या अखेरीस यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होणार. असून त्यामुळे डिसेंबर मध्येच भरती होण्याची शक्यता असल्याची प्रशासनाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.

tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न

आस्थापन परिशिष्टावरील मंजूर 7000 पदांपैकी 2700 पदे आदमीचे रिक्त असल्याने. जेमतेम 4400 अधिकारी कर्मचाऱ्या मार्फत नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराचा गाडा हाकावा लागत आहे . आस्थापन खर्च 35 टक्यावर गेल्यामुळे महापालिकेला रिक्त पदांच्या भरतीला देखील शासनाकडून प्रकार परवानगी मिळत नव्हती. कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीस आरोग्य वैद्यकीय आणि अग्निशामन विभागातील 706 नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली होती. परंतु सेवा प्रवेशने यामध्ये नियमावली मंजूर नसल्याने . या पदांच्या भरतीला अडथळा निर्माण झाला होता. महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर नियमावलीला शासनाने अंशतः मंजुरी  दिली असून. अग्निशमन विभागातील फायरमन ची 208 पदे. आरोग्य वैद्यकीय विभागातील 350 पदे तसेच अभियंत्यांची काही महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गटgroup A, group b, group c संवर्गातील पदांसाठी. टीसीएस  TCS ,आयबीपीएस IBPS  मार्फत भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भरती प्रक्रियेतील टीसीएस आयबीपीएस मार्फत राबविण्यात येणार असल्याचे प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी सांगितले आहे.

नाशिक नगर विकास विभागाने पहिल्या टप्प्यात अग्निशमन विभागातील fire brigade fireman रिक्त असलेल्या 208 पदांच्या भरतीला हिरवा कंदील दर्शवला. अग्निशामक विभागातील 208 पदांच्या भरतीला परवानगी दिली असून. या पदांची सेवा प्रवेश नियमावली देखील मंजूर केली आहे.  यासोबतच आरोग्य विभागातील health department  350 बदल भरतीसाठी सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. आणि याची संपूर्ण प्रोसेस November 2022 या महिन्यात पूर्ण होणार आहे .आणि December 2022 अखेरीस ही भरती सुरू होणार आहे.

 

tomato farming टोमॅटोच्या या वाणाची लागवड करून काढा भरघोस उत्पन्न.
post office फक्त 5 हजारात पोस्ट ऑफिस सोबत करा हा व्यवसाय सुरु.
fire brigade अग्निशामक दलात 1200 पदांची भरती.
CISF RECRUITMENT मध्ये १० वी पास साठी मोठी भरती.
Ipl 2023 MI आणि CSK या star खेळाडूना सोडणार.

Comments

One response to “Nashik नाशिक महानगर पालिकेत ७०६ पदांची भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?