alt nano urea

nano urea केंद्र सरकार करणार चे वाटप

nano urea :- नमस्कार मित्रांनो देशभरातील तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता केंद्र सरकारने युरियाचे एक नवीन वर्जन आणले आहे. आणि या नॅनो युरियामुळे शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा कमी होणार आहे. आणि कमी खर्चामध्ये त्यांना बेस्ट क्वालिटीचे युरिया भेटणार आहे. तर आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो nano urea हे शेतकऱ्यांना माफक दरात खते बियाणे आणि तांत्रिक उपकरणे मिळावी यासाठी केंद्र सरकारचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे त्याचा शेतावरील शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन त्यांना शेती करणे करून चांगले उत्पन्न सुद्धा मिळू शकते. खताचा प्रचार आणि वापर करण्यासाठी केंद्र सरकारने गेली अनेक वर्ष काम करत आहे. केंद्र सरकारचे nano fertilizer खताचा वापर केल्यास शेतीमध्ये खतांचा खर्च खूपच कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेता येणार आहे. नुकतेच केंद्रीय रसायन मंत्री आणि खत मंत्री मनसुख मांडवी यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे नॅनो यूरिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आतापर्यंत शेतकरी पारंपारिक पारंपारिक खतावर अवलंबून आहेत. यावरील अवलंबित व दूर करण्यासाठी केंद्र सरकारने न्यानो खताचा वापर करणार आहे. नॅनो युरियाच्या यशानंतर आता केंद्र सरकार लवकरच नॅनो डीएपी सुद्धा बाजारात येणार आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्न मिळू शकणार आहे. देशात सहा कोटीहून अधिक ज्ञान युरियाच्या बाटल्यांचे उत्पादन झाले आहे.

TOMATO VERITY टोमॅटोचे हे वाण देणार तुम्हाला भरगोस उत्पन्न

केंद्र सरकारला प्रत्येक परिस्थितीत न्यानो डीपी खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे आहे. यासाठी न्यानो डीपी खताच्या व्यवसायिक वापरास मान्यता दिल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. लवकरच तो शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे.  50 kg च्या डीएपी बॅग ची किंमत 4000 रुपयांपर्यंत आहे. शेतकऱ्यांना ते 1350 रुपयापर्यंत अनुदानावर subsidy मिळणार आहेत. नॅनो डीपी ची क्षमता 500 ml च्या बाटलीमध्ये असेल ती 50 केजी डीएपीच्या समतुल्य आहे. म्हणजेच nano dap ची 500 एम एल ची बाटली आपण जी 50 किलो नॅनो डीपीचे खत शेतामध्ये टाकतो त्याच्याबरोबर त्याची पावर असणार आहे. नॅनो डीएपी वापरून शेतकरी आपले कामे करू शकतो. केंद्र सरकारने सांगितले आहे. की देशातील युरियाचा एकूण वापर साडेतीनशे लाख टन आहे. दरवर्षी 70 ते 80 लाख टन युरिया विदेशातून आयात केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया महाग झाला आहे.

land purchase scheme शेतकऱ्यांना जमीन खरेदी साठी 100% अनुदान मिळणार


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?