मित्रानो या पदांवर नियुक्ती झालेल्या उमेदवारांचे वेतन कमीत कमी १३ हजार आणि जास्तीत जास्त ३५ हजार रुपये असणार आहे
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या साठी खुल्या वर्गातील उमेदवारांना १०० रुपये आणि इतर उमेदवारांना ५० रुपये फीस भरावी लागणार आहे
महत्वाची कागदपत्रे
आधारकार्ड
पॅनकार्ड
उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र
डिग्री चे प्रमाणपत्र
रहिवाशी प्रमाणपत्र
नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र