alt mud crab farming

mud crab farming खेकडा शेती करण्याबद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आपल्या देशामध्ये व महाराष्ट्र मध्ये खेकड्याची मागणी सर्वात जास्त प्रमाणात आहे. आज आपल्या देशामध्ये खेकडा हा आवडीने खातात आणि तसेच त्याच्या औषध त्यासाठी ही चांगल्या प्रमाणात खेकड्यांचा वापर केला जातो .आज मार्केटमध्ये पुरवठा खेकड्यांची पुरवठ्यापेक्षा मागणी खूप जास्त आहे. कारण याचे उत्पादन खूपच कमी प्रमाणात आहे. व आजही लोक व्यवसायाकडे जास्त करून लक्ष देत नाहीत. तर आज आपण खेकडा पालन mud crab farming कसे करावे. आणि त्यामुळे द्वारे जास्तीत जास्त नफा कसा करता येईल याबद्दल माहिती घेणार आहोत .

भारतात मुख्यतः केरळ ,तमिळनाडू, पश्चिम बंगाल , कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात , ओडिसा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या किनारी भागात मातींचा खेकडा mud crab farming  संस्कृतीला उचलून धरले जात आहे .जगातील बोधक प्रदेशात आढळणारी खेकड्यांची आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची प्रजाती आहे. चिखलांच्या खेकड्याचा सेल रंग खोल जाळीदार हिरव्या ते गडद तपकिरी रंगापर्यंत वेगवेगळ्या असतो . कोळंबी किंवा मस्ती संवर्धन प्रणाली मध्ये महत्त्वाचे दुय्यम पीक मानले जाते.  सर्वसाधारणपणे जिल्हा सेराटा प्रकाराला बाजारात खूप मागणी असते . आणि खेकड्यांच्या इतर प्रजातीच्या तुलनेत शेतकरी चांगल्या नफ्याचे अपेक्षा करू शकतात . साधारणतः मध्यम ते मोठ्या आकाराला निर्यातीसाठी जास्त प्राधान्य दिले जात आहे.

go gas dealership हि कंपनी देत आहे मोफत गॅस dealership

mud crab farming साठी सरकारी अनुदान कसे मिळेल येथे पहा

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किंवा देशांमध्ये जास्त प्रमाणात जर पाहिले तर शेळी पालन, मासे पालन, पोल्ट्री फार्मिंग, दुग्ध व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात केले जातात. कारण हे व्यवसाय लोकप्रिय आहे .आणि आपल्याकडे जास्त प्रमाणात जे दुसरे लोक व्यवसाय करतात तेच व्यवसाय करण्यास आपण सुद्धा प्रधान्य देत असतो .पण आज आपण थोडेसे वेगळा प्रयोग करण्याचा माहिती घेणार आहोत. आणि खेकडा पालन mud crab farming  करून कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत .गोड्या पाण्यातील खेकडा पालन म्हणजे एखादा टँक बनवून. त्यामध्ये खेकड्यांची लहान पिल्ले सोडणे व त्यांना चारा देणे. हे पिल्ले मोठी मार्केटमध्ये विकणे .आपल्याला बाजारात विकण्यासाठी जवळजवळ एक वर्षाचा कालावधी लागतो .

खेकडा शेती पासून किती उत्पन्न निघेल येथे पहा

गोड्या पाण्यातील खेकडा पालनाच्या जाती बद्दल विचार करायचा झाल्यास. दोन प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत. एक लहान जाती आणि दुसरे मोठे जाती अशा दोन प्रकारच्या दोन जाती आहेत .आपल्या देशांमध्ये उपलब्ध आहेत लहान प्रजातींना लाल पंजे म्हणून ओळखले जाते. तर मोठ्या प्रजातींना ग्रीनवर क्राफ्ट म्हणून ओळखले जाते .सुखायला जातीचे खेकडे हे नदी, नाले ,समुद्र किनारे, जिथे पाणी स्थिर, आणि स्वच्छ पाणी आहे .त्या ठिकाणी आढळतात गोड्या पाण्यातील खेकडे पालन याला आपण मड खेकडे म्हणून ओळखले जाते.

खेकड्यांचे प्रकार खेकड्यांचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक लालबंद आणि दुसरा हिरवा हिरव्या मातीचा खेकडा म्हणून ओळखला जातो. हिरव्या मातीच्या खेकड्याचा आकार हा मोठा आहे. याची जास्तीत जास्त 22 सेंटीमीटर पर्यंत वाढ होऊ शकते आणि याचे वजन दोन किलो पर्यंत वाढू शकते. हा खेकडा मोकळ्या पाण्यामध्ये आढळतो .याला मोकळ्या पाण्यात राहण्याची सवय असल्याने याच्या अंगावर बहुभुज खुणा आढळतात.

लाल खेकडा लाल पंचायत चा खेकडा याचा आकार हिरव्या मातीच्या खेकड्यापेक्षा लहान असतो .याची जास्तीत जास्त 13 cm पर्यंत वाढ होऊ शकते. आणि याचे वजन दीड किलो पर्यंत वाढू शकते .ह्या खेकड्याला मातीमध्ये बुधवून घेण्याची सवय असल्यामुळे त्याच्या अंगावर बहुभुज होणार जातात . आपल्याला व्यवसाय करण्यासाठी दोन्ही प्रकारच्या खेकड्यांचे पालन करू शकतो .तसेच यांचे मार्केटमध्ये डिमांड मोठ्या प्रमाणावर असलेले याला बाजार भाव ही चांगला मिळतो.

गोड्या पाण्यातील खेकडा पालन कसे करावे

सुरुवातीला खेकडा पालन करण्यासाठी आपल्याला थोडी माहिती घेणे गरजेचे आहे. खेकडा पालनासाठी आपल्याला खेकडा पालन सुरू करण्यासाठी आपल्याला टॅंक कसा बनवायचा , खेकड्याचे बी ,किंवा पिल्ले आपल्याला कुठे भेटतील त्यांना खायला काय द्यावे लागेल, टॅंक मध्ये पाणी कोणत्या प्रकारचे आणि कसले सोडावे. खेकडे मोठे झाल्यावर यासाठी crab market कसे शोधावे याबद्दल सर्व माहिती आज आपण घेणार आहोत.

खेकडा पालनासाठी टॅंक बनवण्यासाठी आपल्याला ही जागा मोकळी आणि हवेचे रसावी. तसेच जवळ पाणी लाईट या सुविधा उपलब्ध असाव्यात .जेणेकरून आपल्याला सुरुवातीला भांडवल कमी लागेल .जागेची निवड केल्यानंतर आपल्याला किती किलो पर्यंत आणि किती खेकड्यांचे पालन करायचे आहे हे ठरवावे .त्यानुसार आपल्याला त्यांचे निर्माण करावे लागेल. आपल्याला 2000 ते 2.5 हजार किलोपर्यंत खेकडा पालनासाठी 25X25 आणि सात इंच उंची ही उंचीचा टॅंक बनवावा लागेल. त्यांचे बांधकाम करत असताना आपल्याला हा पूर्णपणे RRC मध्ये ह्याचे निर्माण करावे लागते .कारण ही खेकडे दगडामध्ये राहतात व त्यामुळे खड्डा लिक होण्याची शक्यता जास्त असते. खेकडे बाहेर जाऊ नये म्हणून आपल्याला वरून दोन ते तीन फूट उंचीची आतल्या बाजूने फरशी बसवावी लागते. त्यांच्या आत मध्ये आपल्याला नैसर्गिक पद्धतीने वातावरण निर्माण करावे लागेल. त्यासाठी आपल्याला आत मध्ये वाळू, माती ,दगड, लहान झाडे, शेवाळ यांचे निर्माण दोन ते तीन फूट पर्यंत करावे लागते. त्यांच्या आत मध्ये खेकड्यांना ऑक्सिजन साठी देखील व्यवस्था करावी लागते . tank मध्ये पाणी हे आपल्याला बोर किंवा विहिरीचे पाणी गरजेचे आहे. तसेच आपण नगरपालिका पुरवठाचे वापरणे टाळावे . कारण या पाण्यामध्ये पावडरचा वापर केलेला असतो त्यामुळे खेकडे मरण पावण्याची शक्यता जास्त असते.

खेकड्याची पिल्ले किंवा बियाणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

खेकड्यांची पिल्ले हे आपल्याला जवळच्या मार्केटमधून विकत घ्यावी लागतात. आज आपल्याला मार्केट खेकड्यांची पिल्ले विकत घ्यायची असल्यास 200 रुपये पासून ते 500 रुपये किलो पर्यंत भेटतात. आपल्याला ह्यांची पिल्ले विकत घेत असताना मादी प्रजातीची पिल्ले जास्त प्रमाणात विकत घ्यावी. कारण एक मादी साधारणपणे 500 ते 1000 पिलांना जन्म देते. खेकड्यांची पिल्ले विकत घेण्याबरोबरच आपण त्यांची मोठे खेकडे देखील विकत घ्यावेत.  मोठी पिल्ले ही लहान पिल्लांना जन्म देतात आणि त्यामुळे त्यांची संख्या वाढते .आणि आपल्याला विक्रीसाठी लवकर पिल्ले देखील भेटतात .

खेकड्यांना चारा कोणता घालावा खेकड्यांना आपण आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदा खायला घालू शकतो . यासाठी जे मासे विकत घेतात त्यांचे वेस्ट किंवा सुखद टाकू शकतो .यासाठी आपल्याला खर्च सुद्धा जास्त येणार नाही.

खेकड्यांची विक्री लहान खेकड्यांची पिल्ले मोठे होण्यास आपल्याला एका वर्षाचा कालावधी लागतो . व त्यानंतर आपण त्यांची विक्री करू शकतो आज खेकड्यांची मागणी खूप प्रमाणात जास्त प्रमाणात आहे . त्यामुळे आपण आपल्या local market , hotel किंवा Citi मध्ये विक्रीसाठी पाठवू शकतो .आज मार्केटमध्ये एक हजार रुपये किलो पर्यंत खेकड्यांना दर आपल्याला भेटू शकतो.

COW VERITY ही गाय दुग्ध उत्पादनात करणार दुपटीने वाढ

Twitter आता Twitter वापरकर्त्यांना करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

education १० आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनसाठी मोठी बातमी

Comments

One response to “mud crab farming खेकडा शेती करण्याबद्दल संपूर्ण माहिती”

  1. binance public wallet address Avatar

    Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?