msedcl bill payment या शेतकऱ्यांचे वीज बिल होणार माफ

MSEDCL BILL PAYMENT :- मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आणि या घोषणा अंतर्गत या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार आहे.  तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो राज्यातील कृषी पंप धारकांना दरवर्षी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो.  व त्याची प्रतिकृती करण्यासाठी महावितरण कंपनीचा अर्थसहाय्य देण्यात येते.  यापुढेही आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातीच्या संबंधित कसे पंप धारक.  या वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत  MSEDCL BILL PAYMENT देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने 20223 करता महावितरण कंपनीचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी 200 कोटींची इतकी तरतूद के ली आहे.

आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे बातम्या पाहत असतो . त्यातील काही बातम्या खास असतात अशीच एक आनंदाची बातमी आपणास घेऊन आलेलो आहोत.  ती म्हणजे विज बिल संबंधित आत्ताच आलेल्या शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांचे सरसकट ELECTRIC BILL  माफ होणार आहेत.  शासन निर्णय आले आहे दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांसाठी अंदाजे बातमी आहे . राज्य शासनाकडून विज बिल्ला संबंधी नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे.  तो म्हणजे विज बिल सरसकट माफ करण्याबाबत राज्य शासनाकडून महावितरण कंपनीला अनुदान वितरित करण्यात आला आहे . यासंदर्भात उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून 19 ऑक्टोंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

वीज बिल माफीची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात MSEDCL Bill Payment अनुसूचित जातींच्या संबंधी कृषी पंप धारक तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरामध्ये सवलत  मिळण्यासाठी आदिवासी विभागाकडून विकास विभागाकडून वीज पुरवठा करण्यात येतो . यासाठी वीज दरात सवल देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून2023 करिता MAHAVITARAN  कंपनीत 200 कोटी रुपये निधी अर्थसहाय्यक देण्यात आला आहे . त्याचबरोबर महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांन आदिवासी विकास विभागाच्या. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना वीज दरामध्ये सवलत देण्यास 200 कोटी रुपये महावितरण कंपनी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाचा नवीन GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर कोणाकोणाची वीज बिल माफ होणार आहेत.  पण शेतकरी यास पात्र ठरणार आहेत संपूर्ण माहिती  पाहायला मिळणार. आहे त्यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून शासन निर्णय पाहायचा आहे . त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार कोणत्या शेतकरी यास पात्र ठरणार आहेत .व कोणते शेतकरी या सर्व पात्र ठरणार MSEDCL Bill Payment आहेत. याची संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे त्यासाठी खाली लिंक वर क्लिक करून शासन निर्णय पहा.

वीज बिल माफीची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?