alt mpsc recruitment

mpsc recruitment राज्यात विविध विभागात ७५००० जागांची भरती

mpsc recruitment :- नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता जिल्हा परिषदेअंतर्गत गट क वर्गाची नोकर भरती करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. तर आपण या भरतीबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

जिल्हा परिषदेअंतर्गत होणारी group C वर्गाची नोकर भरती लवकरात लवकर सुरू होणार आहे. आणि यामध्ये एकूण रिक्त जागांच्या 80% जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये मुख्यतः वाहन चालक आणि गट Group D वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. mpsc recruitment

👉👉कोणत्या विभागात किती आहेत जागा येथे पहा👈👈

मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या Covid -19 प्रादुर्भाव असल्यामुळे यादरम्यान राज्यातील नोकर भरतीवर निर्बंध लादण्यात आले होते. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. आणि त्यामुळेच आता राज्य सरकारने group C आणि group B वर्गाची एकूण पंच्याहत्तर हजार 75000 नोकर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केलं होतं. ज्यामध्ये वन विभागाचा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध झालेला आहे. अशा विभागातील सरळ सेवेच्या  maharashtra public service commission कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

PM kisan ineligible list पी एम किसान योजनेचा अपात्र शेतकऱ्यांची यादी आली

विभागांच्या सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाहीये अशा विभागातील. Group A, group B  व Group C मधील घटकामधील वाहन चालक आणि Group D संवर्गातील पदे वगळून. सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के  पर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात येणार आहे. राज्य शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 4005 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त असल्यामुळे 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

thibak sinchan lottery 2023 ठिबक सिंचन योजना लाभार्थ्यांची यादी आली

Comments

One response to “mpsc recruitment राज्यात विविध विभागात ७५००० जागांची भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?