mpsc bharti

मित्रांनो या भरतीबद्दल माहिती देणाऱ्या जाहीर 108 पानांची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देखील देण्यात आली आहे. ही जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 click here :- MPSC Group B and Group C Pre Exam 2023.pdf – Google Drive

शैक्षणिक पात्रता विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी लागणार आहे.

अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो वरील भरतीसाठी तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पण निवडावे त्यानंतर एमपीएससी ऑनलाईन गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जावे आणि तेथे गेल्यानंतर तुम्ही 25 जानेवारी नंतर तिथून अर्ज करू शकता

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील नंबर क्लिक करावे

online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

× How can I help you?