mpsc bharti :- नमस्कार मित्रांनो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी खूप मोठी चांगली बातमी आहे. कारण आता महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत. गट ब आणि गट क 8169 पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार आहे. तर आपण याबद्दल माहिती घेऊया.
mpsc म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल दिलेल्या जाहिरातीमध्ये सांगितले आहे. की ते एकूण गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 अंतर्गत 8169 पदांची भरती घेणार आहे. यामध्ये मुख्यतः ही परीक्षा या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार 25 जानेवारीपासून अर्ज करू शकतात. ते 25 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. mpsc bharti
कोणत्या पदासाठी किती जागा आहेत
- मित्रांनो सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी 70 जागा आहेत.
- राज्यकर निरीक्षक पदासाठी 159 जागा आहेत.
- पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 374 जागा आहेत.
- दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षण पदासाठी 49 जागा असणार आहेत.
- दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदासाठी सहा जागा आहेत.
- तांत्रिक सहाय्यक पदासाठी एक जागा आहे.
- तर सहाय्यक पदासाठी 468 जागा आहेत.
- आणि लिपिक आणि टंकलेखक पदासाठी 734 जागांची एकूण भरती होणार आहे.
याबद्दल भरतीसाठी उमेदवारांनी 14 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करा ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. आणि ही परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील link क्लिक करावे
land records तुमच्या जमिनीवर कब्जा झाला असेल तर ती कशी वापस मिळवावी
sugarcane verity हे उसाचे वाण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात करणार वाढ
sugarcane verity हे उसाचे वाण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात करणार वाढ
biomas stove निर्धूर चूल योजनेद्वारे महिलांना मिळणार मोफत चुली
rashancard new rule jan 2023 रेशन दुकानावर आता हि मशीन लावणार
Leave a Reply