Mobile tower लावून सुरु करा दरमहा पगार

नमस्कार मित्रांनो आपले शेतकरी मित्र शेती सोबतच . अनेक साईड बिजनेस किंवा शेती पूरक व्यवसाय करत असतात . आणि त्यातून सुद्धा आपल्या उत्पन्नाला हातभार लावत असतात .  आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दल बोलणार आहोत .  यामध्ये आपल्याला एकही पैसा गुंतवण्याची गरज नाहीये . आणि काहीही काम सुद्धा करायची गरज नाहीये .  ते म्हणजे आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराच्या छतावर मोबाईलचे टावर MOBILE TOWER  लावणे तर आपण आज याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो जशा तुम्हाला माहीतच आहे की एअरटेल, AIRTEL , जिओ JIO , वोडाफोन VODAFONE , बीएसएनएल BSNL , ह्या भारतातील काही मोठ्या कंपन्या आहेत . या आपला नेटवर्क क्षेत्र NETWORK  वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात . आणि जास्तीत जास्त आपले मोबाईलचे टावर MOBILE TOWER  लावण्याचे त्यांचे काम सुरू असते .

आपल्या मालमत्तेवर म्हणजेच आपल्या जमिनीवर किंवा आपल्या घरावर टावर लावण्यासाठी . खूप चांगला मोबदला सुद्धा देत असतात .  ही जमीन त्यांना भाडेतत्त्वावर देत असतो . आणि यामध्ये आपल्याला ते यासाठी कमीत कमी 5000 ते 10000 रुपये प्रति महिना भाडे देतात.

मित्रांनो यासाठी अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे . ती म्हणजे यामध्ये आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते.  आणि या अगोदर अशी खूप प्रकरणे सुद्धा झाली आहेत . ज्यामध्ये फसवणूक केली जाते . यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे . आणि ती म्हणजे नोंदणीसाठी  REGISTRATION आपण एकही पैसा आगाऊ भरला नाही पाहिजे . आणि दुसरी गोष्ट काही ऑफर्स  OFFERS आल्यास संबंधित अधिकाऱ्याकडे आपण योग्य तक्रार केली पाहिजे.

CRPF RECRUITMENT 2023 CRPF मध्ये सव्वालाख पदांची भरती

यामध्ये मुख्यतः वनक्षेत्राला पहिली पसंती दिली जाते.  अशा क्षेत्रात संपत्ती असेल तर तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात.

त्याच्या अगदी जवळ नसलेल्या मालमत्तेला दुसरी पसंती दिली जाते.

आवश्यक कागदपत्रे आणि अधिक माहिती येथे पहा


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?