नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी भारत सरकारने आता एक चांगला पोर्टल लॉंच केला आहे . आणि या पोर्टल चे नाव आहे एम किसान पोर्टल MKISANPORTAL या एम किसान पोर्टल द्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे सरकारच्या नवीन योजना बद्दल माहिती मिळणार आहे . तर आपण आज या पोर्टल बद्दल माहिती घेऊ . आणि या पोर्टल साठी तुम्ही कसे नोंदणी करू शकता याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे.
तर मित्रांनो किसान एसएमएस पोर्टल म्हणजेच MKISANPORTAL सेवाचे एकत्रिकरण करण्याकरता मूळ ही योजना सुरू झालेली आहे . म्हणजे की आज शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना ह्या मोबाईलवर मेसेज द्वारे एसएमएस द्वारे मिळाव्यात . यासाठी त्यांनी हे पोर्टल सुरू केले आहे . हे पोर्टल सुरू करण्याचे मुख्य धोरण म्हणजे आता देशभरात प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल आहे . आणि शेतकरी मोबाईलचा चांगला प्रकारे वापर करत आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे भारत सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती मिळणार आहे.
MKISANPORTAL WEBSITE LINK
पण मित्रांनो ही माहिती फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे . ज्यांनी एम किसान पोर्टल वर जाऊन तेथे नोंदणी केली आहे . अशा लोकांना भारत सरकार त्यांच्या नवीन योजनेबद्दल एसएमएस द्वारे माहिती पाठवणार आहे.
एम किसान पोर्टल वर घर बसल्या नोंदणी करण्यास . कशी करावी ही माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
👉👉एम किसान पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
Leave a Reply