minikits distribution सरकार वाटणार बियाणे

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने . शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात पेरणीसाठी डाळी तसेच. तेलबियांच्या मिनी स्टेट्स  minikits distribution फ्री मध्ये वाटण्याचे  जाहीर केले आहे . तर आपण आज याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो देशातील काही राज्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे . तर काही राज्यात मात्र कमी पाऊस झालेला आहे . पावसाची ही अनिमत्ता लक्षात घेता रंग रब्बी हंगामातील पिके .  विशेषता डाळी आणि तेल बिया यांची पेरणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे . वर्ष 2022 23 मधील रंगी रब्बी हंगामासाठी सरकारनं डाळी.  तसेच तेलबियाच्या mini kits distribution पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित केली आहे.  

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे . की बियाणे म्हणजेच एक संपूर्ण तंत्रज्ञान आहे .  जे आपण बियाणे शेतामध्ये लावतो त्या बियाणाच्या कार्यक्षमतेनुसार आपले उत्पन्न निघणार आहे . त्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे . आणि बियाणांमध्ये पिकाची उत्पादकता 20 ते 25 टक्क्यांनी वाढवण्याचे क्षमता असते .  शेतकऱ्यांना जर उत्तम प्रतीचे बियाणे seeds उपलब्ध झालं.  तर त्यामुळे त्यांची उत्पादन आणि उत्पादकता दोन्हीमध्ये चांगली वाढ दिसून येते . त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास सोबतच एकंदरच कृषी व्यवस्थेला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो .  त्यामुळे सरकारने या रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळ . तसेच नाफेड  nafed  इत्यादी केंद्रीय संस्थाकडून मिनी किटचे वितरण केले जात आहे .  राष्ट्रीय अन्नसुरक्षा (ministry  of agriculture and farmer welfare government of india) विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे संपूर्ण अनुदान मिळालेल्या केंद्रीय संस्था देखील या कामी मदत करणार आहेत.

👉👉कोणत्या जिल्ह्यात होणार वाटप येथे पहा👈👈

या योजनेद्वारे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याचे हेतूने . शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या आधुनिक वानांची लोकप्रियता वाढवली जाणार आहे.  वर्ष 2022 च्या खरीप हंगामात ज्या राज्यांमध्ये कमी किंवा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे .  अशा राज्यामध्ये या बियाण्यांच्या मिनी kits  वाटप होणार आहेत.

महाराष्ट्र, तमिळनाडू ,आंध्र प्रदेश ,तेलंगाना ,कर्नाटक या राज्यामध्ये रब्बी तेलबियाचे पीक म्हणून शेंगदाण्याच्या बियाण्याचे वाटप होणार आहे .  तसेच महाराष्ट्र,  कर्नाटक आणि तेलंगाना या राज्यांमध्ये दुय्यम पीक म्हणून करडीचे बियाण वाटप होणार आहे.

डाळीच्या लागवडीला प्रस्थान देण्यासाठी . केंद्र सरकारने मसूर आणि उडीद यांच्या बियाण्यांची  उपलब्ध करून देणार आहे . यामध्ये उत्तर प्रदेश ,झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये उडीद बियाण्याचे वाटप होणार आहे . तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मसूर या बियाणांचे वाटप होणार आहे.

कोणत्या बियाणांचे किती होईल वाटप पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?