MINI TRACTOR ANUDAN योजनेद्वारे ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळणार 50% अनुदान

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध कामासाठी ट्रॅक्टर हे खूप महत्त्वाची वस्तू आहे . आणि आता शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढावे आणि शेतकऱ्याचे उत्पन्न देखील वाढावे . यासाठी महाराष्ट्र सरकारने मिनी ट्रॅक्टर अनुदान  MINI TRACTOR ANUDAN  योजना सुरू केली आहे . या योजनेद्वारे शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे . तर आज आपण शेतकऱ्याला किती अनुदान मिळेल .त्यासाठी अर्ज कसा करावा , कोणकोणती कागदपत्रे लागतील , आणि कोण कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील . याबद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढावे आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे . यासाठी आपले सरकार नेहमीच प्रयत्न करत असते . आणि याच प्रयत्नांतर्गत आता महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे  . शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर MINI TRACTOR ANUDAN साठी अनुदान मिळणार आहे .   तर आज आपण याच ऑनलाईन ट्रॅक्टर सबसिडी बद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारने 50  टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे . आणि ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची सुद्धा ठरणार आहे . यासाठी अर्ज सुद्धा चालू आहेत.  आपण यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

शेतकऱ्यांनी जर ट्रॅक्टर खरेदी केला तर शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे . आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून 50% अनुदान ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार आहे . आणि हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे.  त्यामुळे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना खूपच आर्थिक सहाय्य मिळणार आहे . आणि या व्यतिरिक्त काही राज्यांमध्ये वीस ते पंचवीस टक्के सबसिडीवर ही ट्रॅक्टर उपलब्ध होत आहेत.  यासाठी अर्ज कुठे करायचा आणि कागदपत्राची माहिती आपण खाली पाहूया.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून यासाठी अर्ज सुद्धा मागवण्यात आलेले . आहेत आणि ट्रॅक्टर खरेदीवर 315000 रुपयांपर्यंतचे अनुदान सुद्धा दिले जाणार आहे.

 

या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे.  की ही योजना सध्या फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या बचत गटातील सदस्य.  किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जमात जातील किंवा नवबौद्ध घटकातील असतील त्यांनाच या योजनेचा सध्या लाभ भेटणार आहे  . दुसरी म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा .अर्जदार हा अल्पभूधारक असावा . अर्जदाराने आतापर्यंत कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नसावे किंवा घेतलेले असेल तर ते पूर्ण केलेले असावे.

अर्ज कसा करायचा पाण्यासाठी येथे क्लिक करा

JOIN OUR TELEGRAM CHANNEL

 

 

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?