नमसकार मित्रानो शिक्षण घेतलेल्या पण शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना साठी चांगली बातमी आहे. आता मायक्रोसॉफ्ट MICROSOFT अपंग उमेदवारांना १ लाख नोकरी देणार आहे. तर आज आपण या बद्दल माहिती घेणार आहोत.
मित्रानो आज मोक्रोसॉफ्ट MICROSOFT कंपनी ने जाहीर केले आहे. कि ते शहरीरीक दृष्ट्या अपंग असणाऱ्या तरुणांना नोकरी देणार आहे .आणि १ लाख जागांची भरती करून घेणार आहे.
हे सुद्धा वाचा :- या बँकेच्या खातेधारकां मिळणार ५ लाख रुपये
या साठी कंपनी ने इनेबल इंडिया या संघटणे सोबत करार केला आहे .तसेच हि कंपनी आणखीन कमीत कमी १०० कंपन्या सोबत करार करणार आहे . आणि या द्वारे अपंग उमेदवारांना आर्थिक सुविधा देणाऱ्या कंपनी , निर्मिती क्षेत्रात काम करणारी कंपनी तसेच टेकनॉलॉजि क्षेत्रात असणाऱ्या कंपनी मध्ये या उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.
अधिक माहिती साठी येथे क्लीक करा CLIK HERE
TELEGRAM LINK :- https://t.me/stockmarketkabadsha
Leave a Reply