ALT MHADA

mhada प्रकल्पातील घराच्या deposit मध्ये ५ पट वाढ

mhada ;- नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच वाटत असते की स्वतःचे घर असावे. आणि सरकारी योजनातून मिळणाऱ्या घरांना सर्वच लोकांची प्रथम पसंती असते. अशातच महाडााने आता आपल्या घरांची बोली सुरू केली आहे. यामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे याबद्दल आता आपण माहिती घेऊया.

मित्रांनो पुणे महामंडळाने mhada home project आणि pm awas yojan तल्या घरांची डिपॉझिट रक्कम तब्बल पाचपटींनी वाढवली आहे. विशेष म्हणजे अल्प आणि अत्यल्प गटांसाठी ही वाट लागू करण्यात आली आहे. यामुळे यावर्षी घर घेणाऱ्यांसाठी अडचणीमध्ये आणखीन वाढ झाली आहे. याबद्दल बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की पुणे, मुंबई, कोकण, औरंगाबाद, नाशिक अशा महामंडळाच्या सोडतिला यामध्ये मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र त्याच वेळी अनामत रक्कम कमी असल्याने एकच व्यक्ती अनेक अर्ज भरतात. त्यातही दलांकडून मोठ्या संख्येने अर्ज भरले जातात. अशा वेळी सोडतीत स्पर्धा वाढते आणि गरजू अर्जदार अडचणीत येतात याला आळा घालण्यासाठी. डिपॉझिट रकमेमध्ये वाढ करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पुणे mhada मंडळातील अधिकाऱ्यांनी दिले आहे.

SER railway racruitment रेल्वे मध्ये बिना परीक्षा भरती 

मात्र या निर्णयाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. पुण्या पाठोपाठ कोकण मंडळांनाही अनामत रकमेच्या प्रस्ताव तयार असल्याचे समजत आहे. तर मुंबई मंडळाच्या सोडतीतील अत्यल्प आणि अल्पगटाच्या रकमेत कुठलीही वाढ केली जाणार नाहीये असे सांगितले जात आहे. दरम्यान मुंबई मंडळाच्या सोडतीतील अत्यल्प आणि गटाच्या रकमेत कोणतीही वाढ केली नसली तरी मध्यम आणि उच्च गटात वाढ होईल. याबाबत याबाबतची माहिती मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे. अत्यल्प गटात 5 हजार रुपयांवरून थेट 25 हजार रुपयाची  भरावी लागणार आहे. 20 टक्के योजनेतील ग्रहांसाठीच्या रकमेत दुप्पट वाढ झाली आहे. यातील अत्यल्प गटांच्या घरासाठी 5000 ऐवजी दहा हजार रुपये भरावे लागतील. पुणे मंडळाच्या 5966 करांच्या सोडतील माढा ग्रह प्रकल्पातील 2925 ग्रहांच्या तसेच पंतप्रधान आवास योजनेतील 396 करांच्या अनामत रकमेत वाढ करण्यात आली आहे.

Dr A P J Kalam fellowship द्वारे संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार २५ हजार रुपये

अत्यल्प गटात 5 हजारावरून थेट 25 हजार रुपये. अल्प गटातील लोकांसाठी 10 हजारावरून 50 हजार रुपये. तर मध्यम गटातील लोकांसाठी 15 हजारावरून 75 हजार रुपये इतके डिपॉझिट जमा करावे लागणार आहे. तर उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी 20 हजार रुपयांवरून डायरेक्ट 01 लाख रुपयापर्यंत डिपॉझिट रक्कम जमा करावी लागणार आहे.

TET exam फेब्रुवारी महिन्यात होणार टी इ टी परीक्षा

banana powder केळीची पावडर बनवून कमवा महिन्याला 15 ते 20 हजार रुपये नफा

BCCI meeting काल झालेल्या बैठकीत मोठा निर्णय


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?