mhada lottery date :- नमस्कार मित्रांनो घर घेण्याचा विचार करत असणाऱ्या साठी महत्वाची बातमी आहे. कारण आता महाराष्ट्र शासनाचे नवीन गृह योजना या योजनेअंतर्गत. माढा द्वारे 4000 फ्लॅट्स ची नोकरी लॉटरी निघणार आहे. आणि हे फ्लॅट्स तुम्हाला फक्त आणि फक्त 25 हजार रुपयात मिळणार आहेत. तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.
माढा हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न घटक, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील अर्जदारांच्या ठेवीची रक्कम कमी केली आ.हे आणि माढाच्या कोकण मंडळातील फ्लॅट 4732 प्लांट्स ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या प्रस्तावात माढा प्राधिकरणाने मंजूर केली आहे. ही लॉटरी फक्त EWS आणि एलआयसी lower income group श्रेणीसाठी आहे. तर एमआयजी midium income group आणि hier income group लॉटरी नंतर काढल्या जाणार आहेत. LIG श्रेणीतील फ्लॅट ची किंमत क्रमशः 35 ते 45 लाख रुपये पर्यंत असू शकणार आहे. ही लॉटरी पुढील आठवड्यामध्ये निघणार आहे. अशी माहिती माढा नाही दिली आहे. या लॉटरीमध्ये समाविष्ट असलेल्या घरांचा मोठा भाग गोरेगाव पश्चिम येथे रोडच्या पहाडी भागात असणार आहेत. तर फक्त 25000 भरून तुम्हाला हे घर मिळू शकणार आहे. mhada lottery date
👉👉म्हाडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👈👈
आवश्यक कागदपत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- कॅन्सल चेक/cancel cheques
- आदिवासी प्रमाणपत्र
- वाहन चालवण्याचा परवाना/driving licence
- पासपोर्ट फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- आणि अर्जदारांच्या संपर्काचे तपशील आवश्यक आहेत.
माडाच्या लॉटरीचे रजिस्ट्रेशन हे अगोदरपासून सुरू झालेले आहे. याची याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2023 होती. आता नवीन मुदत वाढ ही काय आहे ही 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत असणार आहे. म्हणजे तुम्हाला अजून वीस दिवस आहेत. तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन साठी अर्ज करू शकता.
dairy farming subsidy दूध डेअरी साठी मिळणार ७ लाखापर्यंत कर्ज
nokari रयत शिक्षण संस्थेत ५४ पदांची भरती
post office recruitment डाक विभागात 2000 पदांसाठी भरती जाहीर
Leave a Reply