नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात अATHI सलेल्या अनेक युवकांसाठी ही एक चांगली बातमी आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड MAZAGON DOCK यांनी त्यांच्या काल काढलेल्या जाहिरातीमध्ये 1041 पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन दिले आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर आपण माझगाव डॉक मध्ये होणाऱ्या भरती बद्दल पूर्ण माहिती घेऊ.
तर मित्रांनो जसे मी वरती सांगितले माझगाव डॉक MAZAGON DOCK मध्ये भरती होणार आहे. यामध्ये एकूण 41 वेगवेगळ्या ट्रेडची भरती होणार आहे. या ट्रेड मध्ये एकूण 1141 जागा आहे. यामध्ये ट्रेड जर पाहिजे झाले तर कारपेंटर, ग्राइंडर, वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर ,ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पाईप फिटर ,रिगर अशी वेगवेगळे ट्रेड आहेत .या सर्व ट्रेड साठी तुम्ही माझगाव डॉक ने दिलेली जाहिरात पाहू शकता याची लिंक मी खाली देत आहे.
MAZAGON DOCK भरतीची जाहिरात येथे पहा:- CLICK HERE
मित्रांनो या भरतीमध्ये अपंगांसाठी सुद्धा 42 जागा आहेत .
यामध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांचा पगार स्पेशल ग्रेड साठी 22000 ते 83 हजार असेल.
स्किल्ड ग्रेडर साठी कमीत कमी पगार 17000 ते 64 हजार असेल.
ऑनलाइन अर्ज येथून करा:- CLICK HERE
Leave a Reply