ALT MASK

mask Aadhar card असे करा डाउनलोड

Mask Aadhar card :-  नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. भारतीय रहिवाशांना आपली ओळख दाखवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजे आपले आधार कार्ड आहे. आणि भारतामध्ये 123 कोटीहून अधिक रहिवाशांनी आधार कार्ड तयार केलेले आहेत.  पण यामध्येच मागील काही दिवसापासून गोपनीयतेचा उल्लंगणामुळे आता UIDAI मास्क आधार कार्ड सुरू केले आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो मास्क आधार हा नियमित आधारचाच एक प्रकार आहे. या फरकासह आधार क्रमांक लपवला गेला आहे. आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे चार अक्षर दिसणार आहेत . आणि बाकीचे क्रॉस केलेले जातात.  आधार कार्ड मध्ये इतर तपशील नाव,  जन्मतारीख,  लिंग , पत्ता ,किंवा कोड हे आपल्या ओरिजनल आधार कार्ड सारखेच असतात.  आणि अगदी सहजपणे ऑनलाईन आधार कार्ड आपण याद्वारे डाउनलोड सुद्धा करू शकतो.  Mask Aadhar card मुख्यतः यासाठी बनवले आहे की ओरिजनल आधार कार्डवर आपले संपूर्ण नंबर असतात.  आणि यामुळे आपल्याला एखादी वेळेस आपल्या आधार कार्डचा गैरवापर सुद्धा केलेला केला जाऊ शकतो . यासाठी सरकारने mask आधार कार्ड सुरू केले आहे.

मास्क आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 1. आपण मास्क आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी UIDAI सुरुवात अगोदर जावे लागेल.
 2. तेथे गेल्यानंतर आपल्याला आधार कार्ड डाउनलोड या ऑप्शन वर क्लिक करावे.
 3. तेथे आपण आधार क्रमांक वोटर आयडी नोंदणी आयडी चा पर्याय निवडावा.
 4. आणि तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार आवश्यक कागदपत्रे तिथे जमा करावे.
 5. कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर send OTP  वर क्लिक करावे .
 6. mask aadharcard कार्डचा पर्याय निवडावा.
 7. मास्क आधार कार्डचा पर्याय निवडल्यानंतर आपल्या verify and download या ऑप्शन वर क्लिक करावे.
 8. आणि तेथे आलेला ओटीपी टाकून आपण मास्क आधार कार्ड डाउनलोड करू शकतो.
 9. mask aadhar  कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या नावाची पहिली चार अक्षर.
 10. आणि जन्माचे वर्ष हे तुमच्या त्यासाठीच असणारा पासवर्ड आहे.
 11. तो टाकून तुम्ही तिथून आधार कार्ड डाऊनलोड करू शकता .

मास्क आधार कार्ड चा वापर कोठे करू शकतो

मास्क आधार कार्ड हे मुख्यतः रेल्वे प्रवास,  करताना विमानतळावर,  हॉटेल बुकिंग साठी. तसेच गरज असल्यास आपली ओळख प्रदर्शित करण्यासाठीही याचा वापर केला जातो.  याव्यतिरिक्त महाडीबीटी द्वारे सरकारी कल्याणकारी योजना अंतर्गत प्रदान केलेल्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो . सर्व सरकारी कल्याणकारी योजनांसाठी आपल्याला नियमित ई आधार किंवा आपल्या आधार कार्डची प्रत सादर करावी लागत.

 

Mask Aadhar card :- Hello friends you already know. The most important identification document for Indian residents to show their identity is their Aadhaar card. And more than 123 crore residents of India have created Aadhaar card. But due to the breach of privacy in the last few days, now UIDAI Mask Aadhaar Card has been launched. So let us know about it today.

Friends Mask Aadhaar is a form of regular Aadhaar. Aadhaar number is hidden with this variant. Only the last four characters of the Aadhaar number will be displayed. And the rest are crossed. Other details like name, date of birth, gender, address, or code in Aadhaar card are same as your original Aadhaar card. And we can also download Aadhaar card online very easily through this. Mask Aadhar card is mainly designed so that the original Aadhar card contains your complete numbers. And due to this, you can sometimes misuse your Aadhaar card. For this, the government has started mask Aadhaar card.

Click here to download Mask Aadhaar Card

how can download aadhar card 
 1. You have to go through UIDAI initiation first to download Mask Aadhaar card.
 2. After going there you have to click on the option Download Aadhaar Card.
 3. There you should select the option of Aadhaar Number Voter ID Registration ID.
 4. And you should submit the necessary documents there according to the option you have chosen.
 5. After entering captcha code click on send OTP.
 6. Select mask aadharcard card option.
 7. After selecting Mask Aadhaar card option click on verify and download option.
 8. And we can download the Mask Aadhaar Card by entering the OTP given there.
 9. After downloading mask aadhar card first four letters of your name in it.
 10. And year of birth is your password for that.
 11. By entering it you can download Aadhaar card from there.
Where can Mask Aadhaar card be used?

Aadhaar card is mainly for railway travel, airport, hotel booking. It is also used to display your identity if needed. Apart from this we can also use it to avail the benefits provided by MahaDBT under government welfare schemes. For all government welfare schemes you need to submit regular e Aadhaar or a copy of your Aadhaar card.

Comments

2 responses to “mask Aadhar card असे करा डाउनलोड”

 1. […] mask Aadhar card असे करा डाउनलोड rabbi crop insurance असा भरावा रब्बी हंगामातील पीक विमा personal loan LIC देणार वैयक्तिक कर्ज land on lease जमीन भाडेतत्वावर देऊन कमवा वार्षिक 75 हजार रुपये […]

 2. gate io Avatar

  Your article helped me a lot, thanks for the information. I also like your blog theme, can you tell me how you did it?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?