alt mansoon update

mansoon update अमेरिकेच्या हवामान खात्याचा अंदाज आला या वर्षी कसा राहील पाऊस

mansoon update :- नमस्कार मित्रांनो मागील वर्षी राज्यभरात तसे देशभरात पाऊस सुरुवातीला कमी होता. नंतर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच नुकसान केले होते. आता या वर्षाचा पावसाबद्दल हवामान खात्याचा अंदाज आला आहे तरी याबद्दल आपण माहिती घेऊया.

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे भारतातील तसेच आपल्या राज्यातील संपूर्ण शेती ही आपल्या पावसावरच आधारित आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात भला मोठा वाटा माणसांचा देखील आहे. मात्र यावर्षी मानसून शेतकऱ्यांसोबत दगा फटका करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात जवळपास तीन वर्षापासून मान्सून काळात समाधानकारक आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित आणि चांगले उत्पादन सुद्धा मिळत आहे. शिवाय मान्सून काळात कोसळलेला पाऊस रब्बी पिकासाठी आणि उन्हाळी हंगामासाठी देखील फायदेशीर ठरत असून शेतकऱ्यांना शेतातून उत्पन्न मिळत आहे. मागील वर्षी सुरुवातीला मान्सूनचा पाऊस कमी पडला पण नंतर परतीच्या वेळी पावसाने आपल्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला .आणि यामध्ये खूप सारे लोकांचे पिकांचे नुकसान सुद्धा झाले होते. पण यावर्षी पाऊस कमी पडून शेतकऱ्यांना नुकसान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. mansoon update

ITBP RECRUITMENT मध्ये होणार ९००० पदांची भरती

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत ला निना ही हवामान प्रणाली तयार झाली होती. यामुळे गेली तीन वर्ष पावसाळी काळात पाऊस चांगला होता. मात्र आता हवामान प्रणाली बदलणार असून अलिनोचा धोका वाढणार आहे. या अलिनोमुळे यंदा मात्र संपूर्ण देशभरात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवलेली आहे. अमेरिकेचा हवामान विभाग national oceanik and atsmopharic administration  यांनी नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

income tax return इनकम टॅक्स भारण्याआगोदर ह्या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

या अहवालानुसार जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस भारतात पडेल असे सांगितलं जात आहे. आणि निनोची परिस्थिती ही जून ते ऑगस्ट दरम्यान राहणार असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे. भारतीय मानसून हा जून ते सप्टेंबर पर्यंत राहतो आणि याच काळात अलिनोही हवामान प्रणाली सक्री राहणार असल्याने यंदा पाऊस कमी राहील असा अंदाज वर्तवला जात आहे.

500 NOTE ALERT 500 ची नोट खरी कि खोटी ओळखण्याची सोपी पद्धत

यासोबतच अमेरिका हवामान विभागाने यावर्षी तर पाऊस कमी राहणार आहेत. पण पुढील वर्षी सुद्धा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तर यावर बोलताना भारतीय तज्ञांनी सांगितले आहे. की आत्ताच याबाबत अंदाज बांधणे आणि गाय चुकीचे आणि गायीचे ठरणार असल्याचे नमूद केले आहे. याबाबत एप्रिल मे च्या महिन्यात योग्य अंदाज येईल असे देखील तज्ञ नमूद करत आहेत. मात्र काही भारतीय तज्ञांनी सलग दोन महिने एखादी संस्था दर असा अंदाज बांधत असेल तर यावर गंभीर आणि विचार होण्याची शक्यता असते असल्याची नमूद केली आहे. एकंदरीत पुढील काही महिन्यात या हवामान प्रणाली बाबत योग्य ती माहिती समोर येईल असे आणि तेव्हाच भारतीय मानसून यंदा कसा जाईल याबद्दल ठाम निर्णय होणार आहे.

ipl 2023 time table चे वेळापत्रक WPL चे संघ येथे पहा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?